एक्स्प्लोर

महागाई नरमली! नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर, सर्वसामान्यांना दिलासा 

नोव्हेंबर (November) महिन्यात किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation Rate) कमी झाला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर आला आहे.

Inflation : नोव्हेंबर (November) महिन्यात किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation Rate) कमी झाला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर महागाई पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर 6.21टक्के होता, ज्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढले होते. मात्र, या महिन्यात महागाई दर कमी झाला आहे.  
पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात घसरण झाल्याने अन्नधान्याच्या भावात वाढ झाली होती. अन्नधान्य महागाई दरात घसरण होत 9.04 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य महागाई दर 10.87 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 4.08 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 

खाद्यतेलावरील अतिरिक्त आयात शुल्काचा परिणाम होऊनही किंमती राहणार स्थिर 

अन्नधान्य चलनवाढ, जी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) जवळपास निम्मी आहे. ती नोव्हेंबरमध्ये 9.04 टक्के होती. जी मागील महिन्यात 10.87 टक्के होती. मात्र ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळे परिणाम दिसून आले. ग्रामीण चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.68 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांवर गेला आहे, तर शहरी महागाई 5.62 टक्क्यांवरून 8.74 टक्क्यांवर पोहोचली आहे. धान्य आणि डाळींच्या महागाई दरातही किंचित घट झाली आहे. डाळींचा महागाई दर 7.43 टक्क्यांवरून 5.41 टक्क्यांवर आला आहे. तसेच भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किमतीतील स्थिरता हे महागाई कमी होण्याचे प्रमुख कारण होते. सप्टेंबरमध्ये खाद्यतेलावर लादण्यात आलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा परिणाम होऊनही आता त्यांच्या किमती स्थिर राहण्याची चिन्हे दिसत आहेत. 

महागाईचा नेमका परिणाम कसा होतो?

महागाईबाबतची चिंता पूर्णपणे संपलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी महागाई दर 4.8 टक्के असा अंदाज वर्तवला आहे, जो पूर्वी 4.5 टक्के होता. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चौथ्या तिमाहीत महागाईचा दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे, परंतु आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत अन्नधान्य महागाई उच्च पातळीवर राहू शकते. महागाईचा थेट संबंध क्रयशक्तीशी असतो. उदाहरणार्थ, जर महागाई दर 6 टक्के असेल, तर कमावलेले 100 रुपये फक्त 94 रुपये असतील. त्यामुळे महागाई लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. अन्यथा तुमच्या पैशाचे मूल्य कमी होईल. महागाईची वाढ आणि घसरण उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. जर लोकांकडे जास्त पैसे असतील तर ते अधिक वस्तू विकत घेतील. जास्त वस्तू घेतल्यास वस्तूंची मागणी वाढेल आणि मागणीनुसार पुरवठा झाला नाही तर या वस्तूंच्या किमती वाढतात.

महत्वाच्या बातम्या:

Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget