एक्स्प्लोर

India Gold Reserve: भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा साठा किती?  भारताकडे विदेशी चलनाचा साठा किती राहिला? 

India Gold Reserve: सोन्याच्य वाढत्या दरांच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवी आकडेवारी जारी केली आहे. देशातील गोल्ड रिझर्व्ह 3.59 अब्ज डॉलरनं वाढलं आहे.  

India Gold Reserve नवी दिल्ली: सोन्याच्या वाढत्या दरांच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवी माहिती जारी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील गोल्ड रिझर्व्ह 100 अब्ज डॉलर्सच्या पार पोहोचलं आहे.  10 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात देशाचं गोल्ड रिझर्व्ह 3.59 अब्ज डॉलर्स वाढून 102.36 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. हा सलग सातवा आठवडा आहे ज्यामध्ये भारताचं सुवर्ण भांडार वाढलं आहे. दुसरीकडे भारताचा विदेशी चलनाचा साठा कमी होत 697.78 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आता एकूण गोल्ड रिझर्व्हमध्ये भारताचा वाटा 14.7 टक्के आहे. जो 1990 च्या दशकानंतरचा सर्वाधिक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 4 टन सोन्याची खरेदी केली होती. जेव्हा 2024-25 मध्ये आरबीआयनं 57.5 टन सोनं खरेदी केलं होतं. 2025 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पहिल्या चार महिन्यात आरबीआय सोने खरेदी केली होती.  

जागतिक सुवर्ण परिषदेत भारताच्या संशोधन हेड कविता चाको यांनी म्हटलं की भारताच्या विदेशी चलन भांडारात सोन्याचा वाटा वाढला आहे. सोन्याचा वाढत्या किंमतीमुळं  मुल्यांकन वाढल्यानं हे झालं आहे. या तेजीमुळं जागतिक आर्थिक अनिश्चिततांमध्ये रिझर्व्हमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची वाढ होण्यासंदर्भात जागतिक संकेत बदलले आहेत. जगातील काही सेंट्रल बँक डॉलरचा साठा वाढवण्याऐवजी सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिलं आहे. भूराजनैतिक जोखमीच्या काळात डॉलवरील अवलंबित्व कमी करणं आहे. पोलंड,उजबेकिस्तान आणि तुर्की या देशांनी सोन्याची खरेदी केली आहे.  

विदेशी चलनाचा साठा कमी झाला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी जारी केलेल्या  आकडेवारीनुसार, 10 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलनाचा साठा 2.176 अब्ज डॉलर्सनं कमी होऊन 697.784 अब्ज डॉलर्स झाला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात विदेशी चलनाचा साठा कमी झाला आहे. यापूर्वीच्या आठवड्यात 27.6 कोटी डॉलर्सनं परकीय चलन कमी होऊन 699.96 अब्ज डॉलर्सवर आलं होतं. आरबीआयच्या डेटानुसार विदेशी चलनाचा सर्वात मोठा घटक एफसीए 5.60 अब्ज डॉलर्सच्या घसरणीसह 572.10 अब्ज डॉलर्स राहिला आहे. FCA ची आकडेवारी रिझर्व्हमधील यूरो, पाउंड आणि येन सारख्या चलनांच्या मूल्यांकनातील वाढ आणि घसरण दाखवते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar vs Pawar: 'अजित पवारांचं धक्कातंत्र', Baramati नगराध्यक्ष पदासाठी चिरंजीव Jay Pawar मैदानात उतरणार?
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
ECI Face-Off: 'फक्त दोघांनाच भेटणार', आयोगाच्या भूमिकेवर विरोधक आक्रमक, Anil Desai यांच्या नेतृत्वात ठिय्या
Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहूलं', Raj Thackeray यांचा आयोगावर घणाघात
Maha Civic Polls: '...डबल स्टार म्हणून नोंद होईल', दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचा वॉच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
Embed widget