एक्स्प्लोर
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
Gold Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. येत्या काळात सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात.
सोने आणि चांदी दरात पुन्हा तेजी येणार
1/5

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी आल्याचं पाहायला मिळालं. जगभरातील विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून सातत्यानं करण्यात येत असलेली सोने खरेदी, भू-राजनैतिक तणाव आणि आशियातील मोठी मागणी यामुळं विदेशी बाजारात सोन्याच्या दरात तेजी राहू शकते. सोन्याचे दर प्रति औंस 4500 डॉलर पर्यंत पोहोचू शकतात.
2/5

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या रिपोर्टनुसार या वर्षात आतापर्यंत परताव्याच्या बाबतीत सोन्याला चांदीनं मागं टाकलं आहे. चांदीचे दर औद्योगिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळं 75 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात.
Published at : 17 Oct 2025 04:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























