एक्स्प्लोर

'या' कंपनीने राहुल गांधींना केलं मालामाल, शेअर्सची संख्या 20 पटीने वाढली!

राहुल गांधी हे राजकीय नेते असले तरी त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यांनी गुंतवणूक केलेल्या अशाच एका कंपनीे स्टॉक स्ल्पिट आणि बोनस शेअरची घोषणा केली आहे.

Rahul Gandhi Stock: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) फक्त राजकारणारच सक्रीय आहेत, असे नाही. ते चांगले गुंतवणूकदारही आहेत. त्यांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स घेतलले आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग  (Vertoz Advertising) या कंपनीने गेल्या काही दिवसांत उत्तम कामगिरी केलीआहे. या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी आहे. ही एक डिजिटल कंपनी असून शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे या कंपनीचे बाजार भांडवल सध्या 153.63 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.  

राहुल गांधी यांच्याकडे व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग या कंपनीचे एकूण 260 शेअर्स होते. स्टॉक्स स्प्लिटनंतर आता या शेअर्सची संख्या 2600 एवढी झाली. या कंपनीने नुकतेच बोनस शेअर्सही जारी केले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडील 2600 शेअर्स आता 5200 पर्यंत वाढले आहेत. म्हणजेच व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग या कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढल्यामुळे आता राहुल गांधी यांनादेखील मोठा आर्थिक फायदा झाला आहे. 

स्टॉक स्प्लिट आणि बोनसमुळे झाला फायदा 

व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग या कंपनीचा शेअर गुरुवारी (6 जुलै) 686.50 रुपयांपर्यंत पोहोचला. शुक्रवारी हा शेअर 1:10 या प्रमाणात स्प्लिट करण्यात आला. त्यामुळे या शेअरचे मूल्य सध्या 36 रुपये झाले होते. शुक्रवारी या शेअरच्या मूल्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली. या अपर सर्किटनंतर या शेअरचे मूल्य सध्या 36.05 रुपयांवर पोहोचले आहे. या शेअरमध्ये प्री-स्प्लिट, प्री-बोनस आणि प्राईस अॅडजेस्टमेंटमुळे राहुल गांधी यांच्याजवळच्या शेअर्सची संख्या 5,200 रुपये झाली आहे. या कंपीने 1:1 या प्रमाणात बोनसचही घोषणा केली होती. 30 जुलै 2024 या तारखेपर्यंत कंपनी बोनस शेअर जमा करेल, असं या कंपनीने जाहीर केलं होतं.

व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग  कंपनी नेमकं काय करते? 

व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग हा एक मॅडटेक आणि क्लाउडटेक प्लॅटफॉर्म आहे. बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, जाहिरात एजन्सी, डिजिटल पब्लिशर्स, क्लाउड प्रोव्हायडर्स आणि टेक कंपन्यांना डिजिटल जाहिरात, मार्केटिंग, मॉनिटायझेशन (मॅडटेक), डिजिटल ओळख और क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर (क्लाउडटेक) आदी सेवा ही कंपनी देते.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींचा तगडा पोर्टफोलिओ! 'या' 10 कंपन्यांत कोट्यवधींची गुंतवणूक, 5 म्युच्युअल फंडमध्येही लाखो गुंतवले!

लोकसभा निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात मोठा स्कॅम, राहुल गांधींचा आरोप; 1 मे ते 4 जूनमध्ये नेमंक काय घडलं?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांनी आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांनी आठवले जुने दिवस
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतातPratap Sarnaik Mumbai : सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला - प्रताप सरनाईकPune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅडRohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांनी आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांनी आठवले जुने दिवस
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
Embed widget