Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत, जाणून घ्या तुमच्या शहरात इंधन स्वस्त की महाग?
![Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव petrol diesel price today 25th april unchanged today at continues 19th day check latest rates marathi news Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/12/14114518/5-petrol-diesel-prices-crude-oil-excise-duty-modi-government.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Today : देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सलग 19 वा दिवस आहे, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, कारण याआधी 6 एप्रिलपर्यंत इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
कच्च्या तेलाच्या किंमती
आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होताना दिसत आहे. नायमॅक्स क्रूड 2.40 डॉलरने घसरून प्रति बॅरल $99.67 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची किंमत आज $ 103.92 वर आहे आणि प्रति बॅरल $ 2.73 ने घसरली आहे. या किंमतींच्या आधारे सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत, जाणून घ्या
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली- पेट्रोल 105.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
मुंबई- पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 110.85 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
कोलकाता- पेट्रोलचा कालचा दर 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर या पातळीवर कायम आहे.
आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर काय?
मुंबई - पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
दिल्ली - पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल - 96.67 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू - पेट्रोल 112.78 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.21 रुपये प्रति लिटर
हैदराबाद- पेट्रोल 111.42 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.11 रुपये प्रति लिटर
अहमदाबाद - पेट्रोल 105.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.43 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर
सुरत - पेट्रोल 105.09 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.46 रुपये प्रति लिटर
पुणे – पेट्रोल 120.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 103.42 रुपये प्रति लिटर
लखनौ - पेट्रोल 105.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.88 रुपये प्रति लिटर
जयपूर- पेट्रोल 118.17 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.05 रुपये प्रति लिटर
कानपूर - पेट्रोल 105.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.70 रुपये प्रति लिटर
नागपूर - पेट्रोल 120.19 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.92 रुपये प्रति लिटर
इंदूर - पेट्रोल 118.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.22 रुपये प्रति लिटर
ठाणे- पेट्रोल 119.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)