एक्स्प्लोर

Bank FD Rates:  देशातील 'या' दोन खासगी बँकांकडून FD च्या व्याज दरात वाढ

Bank FD Rates: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर खाासगी बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दर वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Bank FD Rates:  बुधवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.4 टक्के वाढ केल्यानंतर आता देशातील दोन खासगी बँकांनी  मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यात येईल असे म्हटले जात होते. 

आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्राने 2 कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 390 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 30 बेसिस प्वाइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 23 महिन्याच्या मुदत ठेवीवर 35 बेसिस प्वाइंट्सची वाढ करण्यात आली आहे. नवीन व्याज 6 मे 2022 पासून लागू झाली आहे.

आयसीआयसीआय बँकेने देखील 2 कोटी ते 5 कोटींच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही 5 मे 2022 पासून लागू झाली आहे.


कोटक महिंद्रा बँकेतील मुदत ठेवीवरील नवीन व्याज दर ( 2 कोटींपेक्षा FD )


7 दिवस ते 14 दिवस - 2.50 टक्के
15 दिवस ते 30 दिवस - 2.50 टक्के
31 दिवस ते 45 दिवस - 3 टक्के
46 दिवस ते 90 दिवस – 3 टक्के
91 दिवस ते 120 दिवस - 3.5 टक्के
121 दिवस ते 179 दिवस - 3.5 टक्के
180 दिवसांपर्यंत - 4.75 टक्के
181 दिवस ते 269 दिवस - 4.75 टक्के
270 दिवसांपर्यंत - 4.75 टक्के
271 दिवस ते 363 दिवस - 4.75 टक्के
364 दिवसांपर्यंत - 5.25 टक्के
390 दिवस ते 15 महिने - 5.50 टक्के
15 महिने ते 18 महिने - 4.6%
390 दिवस ते 15 महिने - 5.50 टक्के
391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी कालावधी - 5.50 टक्के
23 महिन्यांपर्यंत - 5.60 टक्के
23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी - 5.60 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी - 5.60 टक्के
3 वर्षे ते 10 वर्षे - 5.75 टक्के  

ICICI बँकेचे नवीन व्याजदर (2 ते 5 कोटींच्या FD पर्यंत)

7 दिवस ते 14 दिवस - 2.75 टक्के
15 दिवस ते 29 दिवस - 2.75 टक्के
30 दिवस ते 45 दिवस - 3.00 टक्के
46 दिवस ते 60 दिवस - 3.00 टक्के
61 दिवस ते 90 दिवस - 3.25 टक्के
91 दिवस ते 120 दिवस - 3.50 टक्के
121 दिवस ते 150 दिवस - 3.50 टक्के
151 दिवस ते 184 दिवस - 3.50 टक्के
185 दिवस ते 210 दिवस - 3.75 टक्के
211 दिवस ते 270 दिवस - 3.75 टक्के
271 दिवस ते 289 दिवस - 4.00 टक्के
290 दिवस ते 1 वर्ष - 4 टक्के
1 वर्ष ते 389 दिवस - 4.50 टक्के
390 दिवस ते 15 महिने - 4.50 टक्के
15 महिने ते 18 महिने - 4.60 टक्के
18 महिने ते 2 वर्षे - 4.65 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे - 4.75 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे - 4.80 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे - 4.80 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
Embed widget