ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रणजितसिंह निंबाळकरांचा मित्र असा उल्लेख,'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो' फलटण तरुणी डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांना क्लीन चीट https://tinyurl.com/mpfu6b84 मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? फलटण बाहेरच्या अधिकाऱ्याकडे तपास द्यावा,मग गुन्हेगारीच्या वृत्तीच्या लोकांवर क्लीन चीटची भूमिका घ्यावी https://tinyurl.com/5n78h735 'जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही', देवेंद्र फडणवीसांच्या समोर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विरोधकांना ठणकावलं https://tinyurl.com/yc4csmv5
2. डॉक्टर तरुणीची आत्महत्या ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल https://tinyurl.com/2duurwb4 महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा, खासदार प्रणिती शिंदे कडाडल्या https://tinyurl.com/4xsrhe9d
3. रवींद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता;एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली,महायुतीत दंगा करायचा नाही असं सांगितल्याची शिंदेंची माहिती https://tinyurl.com/49xdmfnn बिल्डर गोखलेंचा प्रायव्हेट जेटमधून उतरतानाचा व्हिडिओ पोस्ट,मुरलीधर मोहोळांकडून केंद्रीय राज्य मंत्रिपदाचा गैरवापर,रवींद्र धंगेकरांचा एक्स पोस्ट करत नवा आरोप https://tinyurl.com/cy4974s7
4. वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/f3mtueh8 आम्ही मराठा समाजाचे दुश्मन नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/yztjme2m
5. जोपर्यंत देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं फलटणमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/bdeb9eva
6. जरांगे पाटलांच्याविरोधात बोलले नाही,लोकसभेवेळी माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला,आपल्या समाजामधील दरी मिटवूयात, पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात https://tinyurl.com/4s74afpe गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडची जनता,बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र , सारंगी महाजन यांची पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंवर टीका https://tinyurl.com/ydsx3bdw
7. सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत, ही महाराष्ट्रातील लाजिरवाणी परिस्थिती; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/588rynat
8. “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदललं, “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक अशा नावाचे फलक लावले, स्थानकाचा नवा कोड जारी https://tinyurl.com/5hycdjzy
9. सलमान खानकडून सौदी अरेबियात बलुचिस्तान, पाकिस्तान असा वेगवेगळा उल्लेख, देशाच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला म्हणत पाकिस्तानकडून अभिनेता सलमान खान दहशतवादी घोषित https://tinyurl.com/5h55av8a
10. महिला वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासमोर दिग्गज ऑस्ट्रेलियाचं आव्हान, नवी मुंबईत 30 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमने सामने येणार https://tinyurl.com/zrdfsuw2
*एबीपी माझा स्पेशल*
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाचं 24 तास दर्शन आजपासून सुरु, 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी, मंदिर समितीच्या कार्यकारी अध्यक्षांची माहिती https://tinyurl.com/bddx5zue
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























