एक्स्प्लोर
Bhoomi Pujan: अमित शहांच्या हस्ते BJP च्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन, दिल्लीच्या धर्तीवर उभारणार!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपाच्या (Maharashtra BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. दिल्लीतील पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईतील चर्चगेट (Churchgate) परिसरात ही सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता उद्या हा सोहळा संपन्न होणार असून, पक्षाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी ही नवी इमारत सुसज्ज असेल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















