एक्स्प्लोर
Pigeon Menace: 'कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या Pneumonia वर Treatment नाही'; पर्यावरणप्रेमींचा गंभीर इशारा
नवी मुंबईतील नेरूळ (Nerul) मध्ये कबुतरांना दाणे टाकण्यावरील बंदीचे सर्रास उल्लंघन होत असून आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी विनायक पाटील यांचा आढावा. 'कबुतराच्या विष्ठेमुळे होणाऱ्या लंग्सच्या न्यूमोनियावर (Pneumonia) कोणत्याही प्रकारचे ट्रीटमेंट नाही,' असा गंभीर इशारा एका पर्यावरणप्रेमीने दिला आहे. कबुतरांच्या वाळलेल्या विष्ठेमुळे हिस्टोप्लाज्मोसिस (Histoplasmosis), क्रिप्टोकोकोसिस (Cryptococcosis) आणि सायटाकोसिस (Psittacosis) यांसारखे आजार पसरतात, ज्यामुळे फुफ्फुसांना गंभीर संसर्ग होऊ शकतो. नेरूळच्या पांबीच रोड (Palm Beach Road) परिसरात बंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणात कबुतरांना दाणे आणि पाणी देत आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे श्वसनविकारांचा धोका वाढत असूनही नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















