एक्स्प्लोर

Investment For Child: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी अशी करता येईल गुंतवणूक

Investment For Child: लहान मुलांच्या भविष्याच्या काळजीतून अनेक पालक मुलांसाठी गुंतवणूक करतात. जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी...

Investment For Child: आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी प्रत्येक पालकांना असते. मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी पालकांनी गुंतवणूक करावे असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही बाजारातील जोखीम लक्षात घेताही गुंतवणूक करू शकता. जर, तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही पर्यायांवर विचार करता येईल. 

दीर्घकालीन आणि जोखीम मुक्त गुंतवणुकीसाठी तुम्हाला मुदत ठेवीचा पर्याय आहे (Fixed Depoist). मुदत ठेवीत तुम्ही सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी 10 वर्षासाठी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 2.90 टक्के ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. 

तुम्ही बाजारातील जोखीम स्वीकारून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही म्यु्च्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.  म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी द्वारे गुंतवणूक करणे एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे.  यामध्ये तुम्ही किमान 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता.  याद्वारे चांगली बचत होऊ शकते. 

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडचाही पर्याय तुमच्याकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला पर्याय असणार आहे. .पीपीएफमध्ये सध्या 7.1 टक्के व्याज दर मिळू शकतो. यामध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीवर तु्म्हाला आयकर कायद्यातील 80 सी नुसार कर सवलत मिळते. 

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही मुलीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज दराने परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही नवजात बालिकेपासून ते 10 वर्षापर्यंतच्या  मुलीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. यामध्ये दरवर्षी 250 रुपये 1.5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करू शकता. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर  तुम्ही या खात्यातून अंशत: रक्कम काढू शकता. तर, मुलीने वयाची 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर ती खात्यातील सर्व रक्कम काढू शकते. या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यातील '80 सी' नुसार कर सवलत मिळू शकते. 

मुलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक पर्याय शोधताना  महागाई दरही लक्षात घ्यावा. तरच, तुम्हाला गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेता येईल. गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागारांशी चर्चा करून  निर्णय घेऊ शकता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget