एक्स्प्लोर

आयडीबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेची लवकरच विक्री होण्याची शक्यता

सरकारी कंपन्यांनी विक्रीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर IDBI बँकेसाठी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी बोलीदारांना आमंत्रित केले जाईल असं बोललं जात आहे.

IDBI Bank : गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) काही काळापासून IDBI बँकेच्या प्रस्तावित विक्रीवर भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत (RBI) चर्चा करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेसाठी कंसोर्टियमला बोली लावण्यासाठी सरकार योग्य आणि योग्य नियम सुलभ करण्यासाठी बँकिंग नियामकांशी संपर्क साधू शकते अशी माहिती एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे.

विक्रीसाठी आरबीआयची मान्यता महत्त्वाची आहे आणि जे गुंतवणूकदार योग्य आणि निकष पूर्ण करतात त्यांनाच बँकेसाठी बोली लावण्याची परवानगी दिली जाईल. आम्ही आरबीआयसोबत काही बाबींवर विचारविनीमय करण्यासाठी काम करत आहोत. सध्या केवळ चर्चाच सुरु आहेत. या चर्चा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू राहतील. आम्ही सरकारी शेअरहोल्डिंगच्या रकमेसह विक्रीचा तपशील निश्चित करण्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया शोधत आहोत असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

आयडीबीआय बँकेत सरकारचे 45.48 टक्के, तर एलआयसीचे 49.24 टक्के स्टेक आहेत. या टप्प्यावर आम्ही किती स्टेक ऑफलोड केले जाईल यावर भाष्य करू शकत नाही असं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. शिवाय एलआयसीसुद्धा येत्या काळात या बँकेतून आपले स्टेक काढू शकते अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती.

सरकारी कंपन्यांनी विक्रीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर IDBI बँकेसाठी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी बोलीदारांना आमंत्रित केले जाईल असं बोललं जात आहे. सरकारने आयडीबीआय (अंडरटेकिंग ट्रान्सफर अँड रिपील) कायदा 2003 मध्ये सुधारणा केली होती. ज्याद्वारे बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम 22 अंतर्गत आयडीबीआय बँकेला परवाना देण्यासाठी केंद्राने कर्जदात्यामधील आपली हिस्सेदारी ऑफलोड केली होती.

आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ समितीने गेल्या वर्षी मे महिन्यात आयडीबीआय बँकेतील धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणास तत्वतः मान्यता दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात नेमका काय निर्णय होतो हे पाहणं आयडीबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचं असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Tubes Ipo : गुजरातच्या व्हिनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचा आयपीओ पुढीच्या आठवड्यात जारी 

झोमॅटोच्या दीपिंदर गोयलांचे मोठे पाऊल ; डिलिव्हरी पार्टनरच्या मुलांच्या शिक्षणासाठी 700 कोटींची देगणी  

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
Embed widget