एक्स्प्लोर

LIC Policy : एलआयसी पॉलिसी लॅप्स झालीय? पुन्हा सुरू करण्यासाठी जाणून घ्या प्रोसेस

LIC Policy : प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते.अशा पॉलिसी पुन्हा सुरू करता येतात...जाणून घ्या प्रोसेस..

मुंबई भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशभरात एलआयसीचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करतात, परंतु काही कारणास्तव त्याचा हप्ता भरण्यास सक्षम नसतात. प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते (LIC Lapsed Policy). अशा पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी, एलआयसी वेळोवेळी विविध विशेष मोहिमा (LIC Special Campaign for Policy Revival) चालवत असते.

LIC ने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम चालवली आहे. वेळेवर प्रीमियम न भरल्यामुळे तुमची कोणतीही जुनी पॉलिसी लॅप झाली असेल, तर तुम्ही या मोहिमेत काही रक्कम जमा करून लॅप्स पॉलिसी पुन्हा अॅक्टीव्ह करू शकता.

लॅप्स पॉलिसी पुन्हा चालू करा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) नियमांनुसार, जर एखाद्या पॉलिसीधारकाची पॉलिसी प्रीमियम न भरल्यामुळे रद्द झाली असेल, तर त्याची पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला थकबाकी प्रीमियमसह काही दंड भरावा लागेल. थकित प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुनर्संचयित केली जाईल. यानंतरच तुम्ही त्याच्याशी संबंधित उर्वरित फायदे घेऊ शकाल.

लॅप्स पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह कशी करावी

तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल आणि तुम्हाला ती पुन्हा सुरू करायची असेल, तर त्यासाठी एलआयसीशी संपर्क साधा. यासाठी तुम्ही ईमेलद्वारे एलआयसी कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. एलआयसी पॉलिसी पुन्हा सर्वप्रथम एलआयसीच्या शाखेला भेट द्या, त्यानंतर  रिवाइल फॉर्म भरून सबमिट करा. त्याशिवाय, प्रीमियम आणि दंड भरून तुमची पॉलिसी पुन्हा चालू करा.

LIC : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी? LIC 'या' योजनेमुळे लागेल हातभार

एलआयसीकडून देशातील प्रत्येक आर्थिक घटकांचा विचार करून विविध पॉलिसीज तयार केल्या जातात. यातील काही योजना मुलांसाठी (LIC Policy for Children) तयार करण्यात आल्या आहेत. अशाच एका नवीन पॉलिसीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता दूर होण्यास मदत होईल. या योजनेचे नाव जीवन तरूण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) आहे.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलाचं वय कमीत कमी 3 महिने आणि जास्त जास्त 12 वर्ष असावं लागतं. यामध्ये मुलाचं वय 20 वर्ष होईपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. यानंतर 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली जात नाही. मात्र, मुलांचं वय 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर या गुंतवणुकीच्या रक्कमेवर दावा करता येतो. यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागू शकतो. तसेच लग्नाची चिंताही दूर होईल आणि मुलांचं भविष्य सुरक्षित राहिल. त्यामुळे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला पर्याय आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
Embed widget