एक्स्प्लोर

विमा पॉलिसीत मोबाईल क्रमांक टाकणे अनिवार्य, अपघातानंतर पोलिसांना करावी लागणार व्हिडिओग्राफी

 Insurance Policy : नवीन नियमांमुळे बनावट दाव्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दाव्यांची निपटारा जलद गतीने होईल.

 Insurance Policy : पॉलिसीधारकाला आता विमा पॉलिसीमध्ये मोबाईल नंबर देखील टाकावा लागेल. याबाबत, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्याचबरोबर पोलिसांवरही अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्याला रस्ता अपघाताचा अहवाल विहित मर्यादेत तयार करावा लागेल. अधिसूचनेनुसार पोलीस अपघातस्थळाची व्हिडिओग्राफी करणार आहेत.

अपघातानंतर 48 तासांच्या आत पोलिस विमा कंपनी आणि क्लेम ट्रिब्युनलला माहिती देतील. याशिवाय अपघाताचा तपशीलवार अहवालही 60 दिवसांत पोलिसांना द्यावा लागणार आहे. नवीन नियमांमुळे बनावट दाव्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दाव्यांची निपटारा जलद गतीने होईल.

खोट्या दाव्यांना तडा

विमा पॉलिसीमध्ये मोबाईल नंबर द्यायला विसरू नका. केंद्र सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. रस्ता अपघातानंतर पोलीस घटनास्थळाचे छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करणार आहेत. त्याच वेळी, पोलिसांना एफएआर (प्रथम अपघात अहवाल) अहवाल दावा न्यायाधिकरण आणि विमा कंपनीला 48 तासांच्या आत पाठवावा लागेल.

दाव्याच्या रकमेवर 30 दिवसांत निर्णय 

अंतरिम अपघात अहवाल अपघातानंतर 50 दिवसांच्या आत दावा न्यायाधिकरणाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, आता गुन्हेगारी प्रकरणाचा तपास 60 दिवसांत करावा लागणार आहे. विमा कंपनी तपशीलवार अपघात अहवाल प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत दाव्याची रक्कम ठरवेल. विवादित दाव्यांसाठी, विमा कंपनीला अपघाताच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत तपासाच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल.

फिटनेसबाबत मसुदा जारी 

रस्ते वाहतूक मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत मसुदा नियमही जारी केला आहे. मंत्रालयाने यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये सर्व पक्षांकडून 30 दिवसांच्या आत हरकती/सूचना मागवल्या आहेत. वास्तविक, आता जुनी वाहने असणाऱ्यांनी विंड शील्डवर फिटनेस प्रमाणपत्र लावणे गरजेचे झाले आहे.

जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्राचे स्वरूप विंड शील्डवर लागू केले जाईल. या नमुन्यात, फिटनेस प्रमाणपत्राची वैधता - DDMMYYYY लिहिली जावी, वाहनाच्या नोंदणी क्रमांकासह खाली लिहावे. फिटनेस प्रमाणपत्राचे स्वरूप दोन प्रकारे तयार केले गेले आहे. ज्यामध्ये जड वाहनांसाठी वेगळे आणि लहान वाहनांसाठी वेगळे आहेत.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget