एक्स्प्लोर

Income Tax : गुरुवारपासून आयकरचा नवा नियम, पॅन-आधारशिवाय व्यवहारांसाठी मर्यादा निश्चित

Addhar PAN : एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बँकिंग व्यवहारांसाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहे. 

मुंबई: देशातील करदाते आणि मोठे व्यवहार करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 26 मे पासून व्यवहारांशी संबंधित आयकर नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहेत.

सीबीडीटीच्या माहितीनुसार, आता एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बँकिंग व्यवहारांसाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहे. बोर्डाने मे महिन्याच्या सुरुवातीला एक अधिसूचना जारी केली होती की, आता ग्राहकांना एका वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी त्यांचे पॅन आणि आधार कार्ड अनिवार्यपणे सादर करावे लागेल.

पारदर्शकता वाढेल, करचोरी थांबेल
करचोरी रोखण्यासाठी हे पाऊल यशस्वी ठरेल, असे आयकर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नियमामुळे व्यवहारात पारदर्शकता वाढेल. तसेच आता बँका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांना 20 लाखांहून अधिकच्या व्यवहारांची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय आता कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी ग्राहकाला त्याचा पॅन आणि आधारची माहितीही द्यावी लागणार आहे.

पॅन नसेल तर आधार चालेल
सध्या आयकर विभागाच्या प्रकरणांमध्ये पॅन सर्वत्र वापरला जातो. प्रत्येक करदात्याला त्यांचे पॅन कार्ड टॅक्स पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या नियमात ग्राहकांना काही शिथिलता देण्यात आली आहे.

केवळ करचोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. बँकेत व्यवहार करताना जर एखाद्या व्यक्तीकडे पॅनकार्ड नसेल, तर तो आधारची बायोमेट्रिक ओळख देऊ शकतो. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मोठ्या व्यवहारांमध्ये पॅन तपशील दिल्यास करचोरी रोखणे सोपे होईल आणि यामुळे सरकारचा महसूलही वाढेल.

महत्त्वाच्या बातम्या: 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget