एक्स्प्लोर

शून्य कागदपत्रांसह इन्स्टंट पर्सनल लोन ऑनलाइन कसे मिळवायचे?

Insta Personal Loan : तत्काळ वैयक्तिक कर्ज म्हणजेच इन्स्टंट पर्सनल लोन हे पारंपरिक कर्जापेक्षा अनेक फायदे देतात. ते जलद, सोयीस्कर आहेत आणि त्यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असते.

आजच्या वेगवान जगात, विशेषतः जेव्हा तुम्हाला वैद्यकीय खर्च किंवा घर दुरुस्ती यासारख्या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते, तेव्हा त्वरित निधी मिळवणे महत्त्वाचे ठरू शकते. तंत्रज्ञानाच्या आगमनाने, लहान त्वरित कर्ज मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. जेव्हा तुम्हाला तातडीने निधीची गरज असेल तेव्हा बजाज फायनान्स इंस्टा पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय आहे.

विद्यमान ग्राहकांची निवड केल्यास शून्य कागदपत्रांसह निधी मिळू शकतो आणि केवळ 30 मिनिटांत, जर तुम्ही लहान त्वरित कर्जाचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. शून्य कागदपत्रांसह त्वरित वैयक्तिक कर्ज ऑनलाइन कसे मिळवायचे याबद्दल येथे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

पूर्व-संमत प्रस्ताव (प्री-अप्रूव्हड् ऑफर) तपासून पहा

बजाज फायनान्स लिमिटेडसारखे कर्जदार त्यांच्या Insta Personal Loan (इंस्टा पर्सनल लोन)द्वारे विद्यमान ग्राहकांना पूर्व-मंजूर कर्जाच्या ऑफर देतात. नवीन ग्राहक स्वतःसाठी पूर्वनियोजित मर्यादा देखील निर्माण करू शकतात. ऑफर जनरेट करण्यासाठी फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी आवश्यक आहे.

स्वत:च्या प्रोफाईलनुसार, निवडक ग्राहक त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट आणि इतर कोणतीही कागदपत्रे सादर न करता निधी मिळवू शकतात.

ऑनलाईन छोटेसे कर्ज झटपट मिळवण्याच्या पायऱ्या

झटपट वैयक्तिक कर्ज (इन्स्टंट पर्सनल लोन)चे पारंपरिक कर्जापेक्षा अनेक फायदे आहेत. याप्रकरचे कर्ज जलद, सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होते. त्यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असते. शिवाय, तुम्ही घरात आरामात बसून त्यासाठी अर्ज करू शकता. बजाज फायनान्स इंस्टा पर्सनल लोन (Bajaj Finance Insta Personal Loan) साठी अर्ज करण्यासाठीच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत :

1. बजाज फिनसर्व्ह वेबसाईटवर इंस्टा पर्सनल लोन (Insta Personal Loan) पेजला भेट द्या आणि ‘CHECK OFFER’ वर क्लिक करा.

2. तुमचा 10-अंकी मोबाइल क्रमांक आणि ओटीपी प्रविष्ट करा.

3. पूर्व-नियोजित मर्यादा (pre-assigned limit) ची निवड करा किंवा निराळी कर्ज रक्कम निवडा.

4. तुमच्या गरजेनुसार कर्ज परतावा कालावधी (repayment tenure) निवडा.

5. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘PROCEED’ (‘प्रोसिड’) वर क्लिक करा.

तुम्ही नवीन ग्राहक आहात की बजाज फायनान्स लिमिटेडशी तुमचे व्यवहार सध्या सुरू आहेत. या संबंधानुसार ऑनलाइन प्रक्रिया भिन्न असू शकते.

तुम्हाला तातडीने पैशाची गरज असताना इंस्टा पर्सनल लोन (Insta Personal Loan) हा एक आदर्श पर्याय कसा ठरतो त्याविषयी काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत :

तुमची ऑफर तपासण्यासाठी फक्त 2 पायऱ्या : ऑफर तपासण्यासाठी फक्त तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओ. टी. पी. प्रविष्ट करा.

त्वरित वितरण : तुम्हाला आवश्यक असलेला निधी तुम्ही 30 मिनिटांत मिळवू शकता.

लवचिक परतफेड : 63 महिन्यांपर्यंतचा सोयीस्कर कालावधी निवडा.

100 खासदार  प्री-अप्रूव्हड् ऑफर म्हणजेच पूर्व-संमत प्रस्ताव असण्यामुळे संपूर्ण कर्ज प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होते.

निष्कर्ष

शून्य कागदपत्रांसह झटपट वैयक्तिक कर्ज घेणे हा तुमच्या तत्काळ खर्चासाठी वित्तपुरवठा करण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. पूर्व-मंजूर ऑफर तपासून आणि वरील चरणांचे अनुसरण करून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला निधी सहजपणे मिळू शकतो.

Disclaimer : हा लेख एक स्पॉन्सर्ड फिचर आहे. ABP किंवा ABP LIVE येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार  किंवा उत्तरदायी असणार नाही. तसेच या लेखात सांगितलेली माहिती, घोषणा, पुष्टीकरण इत्यादीसाठी जबाबदार असणार नाही. त्यानुसार वाचकांना हा सल्ला दिला जातोय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंतABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Santosh Deshmukh Case: काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् तो साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् 'तो' साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Embed widget