search
×

बजाज फायनान्स त्यांच्या मुदत ठेवींवर प्रती वर्ष 8.85 टक्क्यांपर्यंतचा आकर्षक व्याजदर देऊ करते

Fixed Deposit: बजाज फायनान्स वेगळे आहे कारण त्यांनी "डिजिटल मुदत ठेव (डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट)" नावाचा नवीन एफडी प्रकार सादर केला आहे, जो आकर्षक व्याजदरांद्वारे आकर्षक स्पर्धात्मक दर देऊ करते.

FOLLOW US: 
Share:

Fixed Deposit: तुमचे कष्टाने कमावलेले पैसे वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचे मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. बजाज फायनान्स वेगळे आहे कारण त्यांनी "डिजिटल मुदत ठेव (डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट)" नावाचा नवीन एफडी प्रकार सादर केला आहे, जो आकर्षक व्याजदरांद्वारे आकर्षक स्पर्धात्मक दर देऊ करते.

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्स (मुदत ठेवी)ची मुख्य वैशिष्ट्ये

1. आकर्षक व्याजदर : बजाज फायनान्स एफडींवर प्रती वर्ष 8.85% पर्यंत स्पर्धात्मक व्याजदर देत ज्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर स्थिर परतावा हवा आहे त्यांच्यासाठी एक आकर्षक पर्याय बनवते. पारंपारिक बचत खात्यांच्या तुलनेत हे दर खूपच जास्त आहेत, ज्यामुळे संपत्ती निर्माण करण्याची उत्तम संधी मिळते.

2. लवचिक अवधी : आपल्या गुंतवणूक आणि आर्थिक ध्येयांशी जुळणारा 12 ते 60 महिन्यांचा अवधी ठेवीदार निवडू शकतात. त्यामुळे, अल्पावधी लाभांचा विचार करत असाल किंवा दीर्घकाळासाठी नियोजन, तुमच्या वैविध्यपूर्ण गुंतवणूक गरजांनुसार बजाज फायनान्स अवधी देऊ करते.

3. ऑनलाईन अर्ज आणि व्यवस्थापन : ठेवीदार आपल्या वेळेची बचत आणि त्रासमुक्त अनुभवाच्या खात्रीसह एफडींसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि व्यवस्थापन करू शकतात. यासाठी पेपरवर्क आणि शाखा भेटींची गरज नाही.

4. ज्येष्ठ नागरिक लाभ : बजाज फायनान्स गुंतवणूकदारांच्या विविध आवश्यकता पूर्ण करण्याची गरज ओळखते. ज्येष्ठ नागरिकांना प्रती वर्ष 0.25% पर्यंत वाढीव व्याजदर यासारखे अतिरिक्त लाभ दिले जातात. हे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये सुधारित आर्थिक स्थिरता प्रदान करते.

मजेशीर तथ्य: 5 लाखाहून अधिक ठेवीदारांनी CRISIL AAA/STABLE आणि [ICRA]AAA(STABLE) रेट केलेल्या बजाज फायनान्स एफडीवर विश्वास ठेवला आहे आणि रु. 50,000 कोटींपेक्षा जास्त एफडींअध्ये जमा केले आहेत.

बजाज फायनान्स डिजिटल एफडी समजून घेणे

आर्थिक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव असलेल्या बजाज फायनान्सने डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट नावाचा एक नवीन एफडी आणली आहे. ठेवीदार नवीन डिजिटल एफडी फक्त ऑनलाईन निवडू शकतात (बजाज फायनान्सच्या संकेतस्थळावरुन व अ‍ॅपवरुन) आणि ही डिजिटल एफडी फक्त 42 महिन्यांच्या अवधीसाठी लागू आहे.

हे डिजिटल व्यवहारांच्या सोयी आणि मुदत ठेवींच्या विश्वासार्हतेचे संयोजन आहे. हे गुंतवणूकदारांना महागाईवर मात करण्यासाठी आणि सुरक्षिततेशी तडजोड न करता त्यांची बचत वाढवण्याचा एक सरळ मार्ग देते.

बजाज फायनान्स डिजिटल एफडी वि. इतर गुंतवणूक पर्याय :

1. अधिक उच्च परतावा : बजाज फायनान्स डिजिटल एफडी पारंपारिक बचत साधनांच्या तुलनेत उत्कृष्ट परतावा देतात, त्यामुळे आपली बचत इष्टतम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ते एक आदर्श पर्याय बनतात.

2. स्थिरता आणि अंदाज : अस्थिर बाजारामध्ये, मुदत ठेवींची स्थिरता आणि अंदाज त्यांना जोखीम-विरोधक गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय ठरवते. बजाज फायनान्स डिजिटल एफडीमध्ये ही स्थिरता स्पर्धात्मक  व्याजदरांसह एकत्रित आहे.

3. डिजिटल प्लॅटफॉर्मची सोय : डिजिटल पद्धती केवळ अर्ज प्रक्रियाच सुव्यवस्थित करत नाही तर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा मागोवा घेण्यास आणि त्यांच्या घरातून आरामात व्यवस्थापित करण्यास अनुमती देते.

सुरुवात कशी करायची?

बजाज फायनान्स डिजिटल एफडीमध्ये गुंतवणूक करणे ही एक सरळ प्रक्रिया आहे. पुढील साध्या पायर्‍यांचे अनुसरण करा :

1. बजाज फायनान्स वेबसाइट किंवा अ‍ॅपला भेट द्या.
2. फिक्स्ड डिपॉझिट सेक्शनला जा.
3. ऑनलाईन अर्ज प्रारुप उघडण्यासाठी पृष्ठाच्या वरील बाजूस असलेल्या ‘ओपन एफडी’ वर क्लिक करा
4. तुमचा 10-आकडी मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि तुमच्या फोनवर पाठवलेल्या ओटीपीने सत्यापित करा
5. गुंतवणुकीची रक्कम भरा, गुंतवणूक कार्यकाळ आणि पेआऊट वारंवारित निवडा. तुमचे पॅन कार्ड आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
6. तुमचे केवायसी पूर्ण करा: तुम्ही विद्यमान ग्राहक असाल तर आमच्याकडे असलेल्या तपशीलाची पुष्टी करा किंवा काही बदल करण्यास संपादित करा. नवीन ग्राहकांनी आधार कार्ड वापरुन केवायसी पूर्ण करावे.
7. एक जाहीरनामा प्रदर्शित केला जाईल. कृपया तो काळजीपूर्वक वाचा आणि अटी आणि शर्तींना सहमती द्या. तुमचे बँक तपशील प्रविष्ट करा आणि पेमेंट करण्यासाठी पुढे जा.
8. नेट बँकिंग/ यूपीआय किंवा एनईएफ्टी/आरटीजीएस वापरुन तुमची गुंतवणूक पूर्ण करा.

एकदा तुम्ही मुदत ठेव बुक केली की तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्याव्र आणि लिंक म्हणून तुमच्या मोबाईल नंबरवर मुदत ठेव पोच (फिक्स्ड डिपॉझिट अ‍ॅक्नॉलेजमेंट (एफडीए) प्राप्त होईल.

विचार करण्यायोग्य घटक

बजाज फायनान्स डिजिटल एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी पुढील घटकांचा विचार करा :

आर्थिक ध्येय : तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि ते साध्य करण्यासाठी मुदत ठेवींची भूमिका स्पष्टपणे निश्चित करा. बजाज फायनान्स अल्पावधी आणि दीर्घावधी गरजा पूर्ण करणाता कार्यकाळ देऊ करते.

जोखीम सहनशीलता : मुदत ठेव तुमच्या गुंतवणूक प्रोफाइलशी जुळत असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करा. मुदत ठेव कमी जोखीमेची असते तरी तुमची
सोयीची पातळी समजून घेणे आवश्यक आहे.

कार्यकाळाची निवड : रोकडात रुपांतर करण्याच्या सुलभतेची तुमची गरज आणि तुमचा निधी अडकवून ठेवण्यायोग्य तुमचा सोयीचा कालावधी यानुसार सूज्ञपणे कार्यकाळ निवडा.

निष्कर्ष

बजाज फायनान्सची डिजिटल एफडी त्यांच्या आकर्षक व्याजदरांसह स्थिर-उत्पन्न गुंतवणुकीच्या बाबतीत एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येते. स्थिरता, सुरक्षितता आणि सुविधा एकत्रित.

तुम्ही अनुभवी गुंतवणुकदार असाल किंवा फक्त नवीन गुंतवणूक पर्यात शोधत असला तर बजाज फायनान्स डिजिटल एफडी हा सुरक्षित आणि लाभदायक भविष्यासाठी एक स्मार्ट पर्याय आहे.

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.

Published at : 27 Jan 2024 01:58 PM (IST) Tags: interest rate bajaj finance Fixed Deposit

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

टॉप न्यूज़

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल