एक्स्प्लोर

Diwali 2021 : या दिवाळीत स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, लवकरच सोनं महाग होण्याची शक्यता 

Gold Price : धनत्रयोदशीच्या काळात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोन्याला लवकरच पुन्हा चकाकी येणार आहे. 

Gold Price : यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त सोन्याच्या (Gold) मागणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने भारतातील गोल्ड मार्केटमध्ये तेजी येणार असल्याचा अंदाज सराफ बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या या वाढत्या मागणीमुळे येत्या काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दिवाळीत सोनं तुलनेन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या  मागणीत 47 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेनं (World Gold Council) दिली आहे. त्यातच आता दिवाळीसारखे सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याची मागणी वाढणार असल्याचं WGC चा अंदाज आहे. येत्या काळात लग्न सराईचा मोसम सुरु झाल्याने सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे सोन्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे एकेकाळी 56 हजारांवर असलेलं सोनं 45 हजारांच्या जवळ आलं होतं. आता कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याने त्याच्या मागणीतही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. येत्या काळात सोन्याच्या मागणीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून लसीकरणही मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. चौथ्या तिमाहीत सोन्याची आयात जास्त होणार नाही. कारण व्यापारी हे सणासुदीसाठी सोन्याचा स्टॉक अगोदरच तयार करतात. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असून सर्व पूर्वपदावर येत आहे.  त्यामुळे सोन्याची मागणी देखील पूर्वीप्रमाणे वाढत आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार

Embed widget