एक्स्प्लोर

GMP शून्यावर पण तब्बल पावणे दोन पट सबस्क्रीप्शन, निवा बुपाच्या IPO चं रॉकेट सुस्साट!  

निवा बुपा कंपनीचा आयपीओ आला आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. दरम्यान, या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

 

Niva Bupa Health Insurance IPO: निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (याआधी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी) या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. या आयपीओत 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी होती. सोमवारी गुंतवणुकीच्या अंतिम दिवशी हा  हा आयपीओ 1.90 पटीने सबस्क्राईब झाला. एनएसईवरील आखडेवारीनुसार निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 17,28,57,143 शेअर्स विक्रीसाठी काढले होते. पण गुंतवणूकदारांकडून एकूण 31,13,62,800 शेअर्सच्या विक्रीसाठी बोली प्राप्त झाल्या. या आयपीओचा किंमत पट्टा 70-74 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला होता. सध्या या कंपनीचा जीएमपी हा शून्यावर आहे. काही दिवसांपूर्वी हाच जीएमपी तीन रुपयांवर होता. दरम्यान, जीएमपीमध्ये फारसा चांगला प्रतिसाद न मिळताही हा आयपीओ ओव्हरसबस्क्राईब झाला आहे.  

कोणत्या क्षेत्रात किती सबस्क्रीप्शन मिळाले  
किरकोळ गुंतवणूकदारांच्या (आरआयआय) विभागात हा आयपीओ क्षमतेच्या 2.73 पटीने सबस्क्राईब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात क्यूआयबी या श्रेणीत हा आयपीओ निर्धारित प्रमाणाच्या 2.06 पटीने सबस्क्राईब झाला.गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत हा आयपीओ 68 टक्क्यांनी सबस्क्राईब जाला.  

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ 2,200 कोटी रुपयांचा होता. या आयपीओच्या माध्यमातून एकूण 800 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्श विक्री करण्यात येणार आहेत. तर ओएफएसच्या माध्यमातून एकूण 1400 कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यात येणार आहेत. याआधी निवा बुपा ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण  3000 कोटी रुपये उभे करणार होती. ही कंपनी आपयीओनंतर बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहे. 
कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध कधी होणार?
वर उल्लेख केल्याप्रमाणे या आयपीओत 7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी होती. 12 नोव्हेंबर रोजी या आयपीओचे शेअर्स अलॉट होणार आहेत. तर 13 नोव्हेंबर रोजी अयशस्वी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. यशस्वी गुंतवणूकदारांच्या डी-मॅट खात्यात 13 नोव्हेंबर रोजीच शेअर्स ट्रान्सफर केले जातील. तर येत्या 14 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. 

हेही वाचा :

Waaree Energies : वारी एनर्जीजच्या शेअरचा 11 दिवसात धमाका, गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक रिटर्न, शेअर पोहोचला 3500 रुपयांवर

Rupee Record Low:  डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण, आता 1 डॉलर 84.23 रुपयांना 

मोठी बातमी! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये उत्साह, बिटकॉइनने गाठली सर्वोच्च किंमत 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget