एक्स्प्लोर

Investment Plans : मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत! नवीन वर्षात येथे गुंतवणूक करा, मिळेल जबरदस्त परतावा 

Investment Plans : आजच्या काळात गुंतवणुकीबाबत अनेक पर्याय खुले झाले आहेत.  तुम्हीही तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर काही योजनांबाबत आम्ही आज माहिती देणार आहोत.

Investment Plans : गुंतवणुकीबाबत अलिकडे चांगली जनजागृती होत आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठीच्या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. आजच्या काळात गुंतवणुकीबाबत अनेक पर्याय खुले झाले आहेत.  तुम्हीही तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर काही योजनांबाबत आम्ही आज माहिती देणार आहोत. या योजना अशा आहेत की ज्यामध्ये तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवू शकता.  

Investment Plans : सुकन्या समृद्धी योजना

जर तुम्ही मुलीचे वडील असाल तर मुलीच्या भविष्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे. या योजनेत सध्या 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत 21 वर्षांनंतर पैसे काढता येतात. मात्र, यामध्ये 15 वर्षांसाठीच पैसे गुंतवावे लागतात. यामध्ये वार्षिक 24 हजार रुपये किंवा दरमहा 2000 रुपये गुंतवून तुम्ही 10 लाख 18 हजार रुपयांहून अधिक कमवू शकता. 

Investment Plans : पोस्ट ऑफिस एफडी

मुदत ठेव योजना ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला हमी परतावा दिला जातो. तुम्ही मुलासाठी मुदत ठेवीमध्ये खाते उघडू शकता. सध्या 6.7 टक्के व्याज या योजनेवर दिले जाते. त्याची परिपक्वता 10 वर्षांची आहे. तुम्हाला 5 लाखांची FD मिळाल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर 9,71,711 रुपये मिळतील. एकूण 13,54,631 रुपये 15 वर्षांसाठी गुंतवणुकीसाठी दिले जाऊ शकतात. 

Investment Plans : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

ही 15 वर्षांची योजना गुंतवणुकीचा उत्तम पर्याय देते. यामध्ये तुम्ही करमुक्त योजनेचे पैसे जमा करून फॅट फंड जमा करू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 7.1 टक्के व्याज दिले जाते. वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यामध्ये वार्षिक 60 हजार रुपये गुंतवले तर गुंतवणूकदारांना 15 वर्षांत 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल. 

Investment Plans : SIP द्वारे गुंतवणूक 

म्युच्युअल फंड अंतर्गत तुम्ही अधिक चांगले फंड निवडून गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला दीर्घ मुदतीत चांगला नफा मिळू शकतो. चक्रवाढ दराचाही फायदा आहे. तसेच, तुम्ही त्यात SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडांनी सरासरी 12 टक्के परतावा दिला आहे. मात्र, यामध्ये तुम्ही 15 आणि 17 टक्के रिटर्नचा लाभही घेऊ शकता.   

महत्वाच्या बातम्या

Gold Price: नवीन वर्षात सोनं प्रतितोळा 60 हजारांवर जाण्याची शक्यता  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil on Petrol Diesel: जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला पेट्रोल-डिझेलचे दर एका झटक्यात कमी करण्याचा मार्ग, पत्र पाठवून म्हणाले...
जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला पेट्रोल-डिझेलचे दर एका झटक्यात कमी करण्याचा मार्ग, पत्र पाठवून म्हणाले...
Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या
अकोल्यातील पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत, 25 कोटींच्या ठेवी अडकल्या, ठेवीदारांमध्ये संताप
CNG Price Hike Pune: महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?
सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार
Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
Gold Rate : अमेरिकेकडून इराणवर हल्ले कायम, सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेड, मुंबई- पुण्यासह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
अमेरिकेकडून इराणवर हल्ले कायम, सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेड, मुंबई- पुण्यासह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या
अकोल्यातील पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत, 25 कोटींच्या ठेवी अडकल्या, ठेवीदारांमध्ये संताप
इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं
इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं
Dharashiv Adhik Mahina Gift: लाडक्या जावयाला सासऱ्याची अनोखी भेट, 'सरप्राईज पार्सल' सांगून पाठवली सुंदर घोडी, धोंडे जेवणाचा 'तो' किस्सा राज्यभर चर्चेत
लाडक्या जावयाला सासऱ्याची अनोखी भेट, 'सरप्राईज पार्सल' सांगून पाठवली सुंदर घोडी, धोंडे जेवणाचा 'तो' किस्सा राज्यभर चर्चेत
Embed widget