एक्स्प्लोर

महिलांसाठी पोस्टाची भन्नाट योजना, कमी काळात होणार मोठी कमाई, FD पेक्षा मिळणार जासल्त व्याजदर 

पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त दोन वर्षातच महिलांना लाको रुपये मिळणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

Investment Plan : गुंतवणकुसाठी विविध योजना सुरु झाल्या आहेत. मात्र, गुंतवणूक करताना आपल्याला चांगला परतावा कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच गुंतवणूक करताना कोणताही धोका होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त दोन वर्षातच महिलांना लाको रुपये मिळणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

भारत सरकारने पोस्ट ऑफिस अंतर्गत एक योजना सुरू केली होती, ज्या अंतर्गत तुम्हाला 2 वर्षांच्या आत लाखो रुपये मिळतील. ही योजना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे. सध्या, ही योजना बँक FD च्या 2 वर्षांच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा देत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. या योजनेंतर्गत पालक महिला आणि अल्पवयीन मुलीच्या नावे पैसे जमा करु शकतात. या योजनेत वयोमर्यादा नाही, कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी गुंतवणूक करू शकते.

कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 2,00,000 रुपये गुंतवू शकता

या योजनेत महिला कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 2,00,000 रुपये गुंतवू शकतात. सध्याचे खाते उघडणे आणि पुढील खाते यामध्ये तीन महिन्यांचे अंतर राखावे लागेल. लक्षात घ्या की योजनेच्या नियमांचे उल्लंघन करुन उघडलेल्या कोणत्याही खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याइतकेच व्याज दिले जाते.

गुंतवणुकीवर किती मिळतो व्याजदर? 

महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत, जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के वार्षिक परतावा उपलब्ध आहे. या योजनेवर सध्या दिले जाणारे व्याज 2 वर्षांच्या बँक एफडीपेक्षा जास्त आहे. तर SBI च्या दोन वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांसाठी 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के व्याजदर आहे. त्याचप्रमाणे, HDFC बँक सामान्य ग्राहकांसाठी 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के दर देते. Axis Bank सामान्य ग्राहकांसाठी 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60 टक्के दर ऑफर करते. पोस्ट ऑफिस मुदत ठेव (2 वर्षांसाठी) 7 टक्के व्याज दर देत आहे. 

2 लाख रुपये जमा करुन तुम्हाला किती मिळणार?

 तुम्ही या सरकारी योजनेत  2,00,000 ची गुंतवणूक केल्यास, कॅल्क्युलेटरनुसार, दोन वर्षांनी तुम्हाला 32,044 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,32,044 रुपये मिळतील.

तुम्ही 1 वर्षानंतरही पैसे काढू शकता

 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या नियमांनुसार, जर तुम्हाला एका वर्षानंतर या खात्यातून पैसे काढायचे असतील, तर खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget