एक्स्प्लोर

जागतिक बाजारात टेन्शनचा माहौल पण भारताचा बाजार मात्र आयपीओने मालामाल

Indian ipo market : भारतात प्राइमरी मार्केटमध्ये गेल्या 5 महिन्यात आत्तापर्यंत 16 कंपन्यांमध्ये 40 हजार कोटी अधिकची गुंतवणूक करण्यात आल्याची आकडेवारी एका वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे. 

Indian ipo market :  आत्तापर्यंत  जागतिक आयपीओच्या बाजाराच्या मंदीची झळ ही भारताच्या बाजाराला लागलेली नाही. कारण भारतात प्राइमरी मार्केटमध्ये गेल्या 5 महिन्यात आत्तापर्यंत 16 कंपन्यांमध्ये 40 हजार कोटी अधिकची गुंतवणूक करण्यात आल्याची आकडेवारी एका वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे. 

युरोपमध्ये सुरु असलेली भू-राजकीय परिस्थिती, वाढलेले व्याजदर आणि गुतंवणूकदारांची जोखीम घेण्याची कमी झालेली क्षमता अशा काही कारणांच्यामुळे ग्लोबल आईपीओ बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे. परंतु या कारणांचा भारतीय आयपीओ बाजारात फार फरक पडलेला दिसत नाही. उलट भारतीय बाजार मजबूत स्थितीत दिसतो आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या प्राइमरी बाजारात 2022 च्या पहिल्या 5 महिन्यांत आत्तापर्यंत 16 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून आत्तापर्यंत 40 हजार 942 कोटी रुपये जमा केले आहेत. chittorgarh.com या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार यावर्षी जमा झालेली रक्कम गेलीवर्षीच्या रकमेपेक्षा 41 टक्के अधिक आहे. 2021 मध्ये पहिल्या 5 महिन्यात 19 कंपन्यांनी आईपीओच्या माध्यमातून 29 हजार 038 कोटी रक्कम जमा केली होती.

यावर्षी एकट्या एलआयसीच्या आयपीओने 21 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. 2022 या वर्षाचा विचार केला तर उर्वरित कंपन्यांचे आयपीओ आणि एकट्या एलआयसीने जमलेली रक्कम जवळपास 50 टक्के आहे.पण जर विचार केला तर एलआयसीचा आयपीओ हा सर्वात जास्त रक्कम देऊन गेला, पण दलाल स्ट्रीटवर आत्तापर्यंत बाकीच्या आयपीओंनी जमा केलेली रक्कम आत्तापर्यंतच्या रकमेपेक्षा 31 टक्के कमी आहे. परंतु जागतिक आयपीओच्या बाजारात आलेल्या पडझडीपेक्षा कमी आहे असा दावा केला जातो आहे.

युरोप आणि अमेरिकेच्या आयपीओ बाजारात सगळ्यात जास्त पडझड झाली. युरोप आणि अमेरिकेचा आयपीओ बाजार जवळपास 90 टक्के पडला आहे असं आकडेवारी सांगते. हे आकडे एका आर्थिक अहवालातून समोर आले आहेत. जागतिक बाजारावर नजर टाकायची झाल्यास 2022 या वर्षात गेल्या 5 महिन्यात आयपीओचं मूल्य ७१ टक्के पडलं आहे. 2021 साली सुरुवातीच्या पाच महिन्यांमध्ये 283 अरब डॉलर आयपीओची रक्कम होती. संपूर्ण वर्षभरात 1 हजार 237 अरब डॉलर गुंतवणूक होत असलेला बाजारात यावर्षी केवल 596 इतकी कमी रक्कम जमा झाली आहे. 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
Milk Rate Hike : नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार?
नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, नंदिनी दूध 2022 नंतर 20 रुपयांनी महागलं

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Embed widget