एक्स्प्लोर

एसीपासून कारपर्यंत... सणासुदीच्या काळात भारतीय करतायेत 'या' गोष्टींवर प्रचंड खर्च 

सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. ग्राहक विविध प्रकारच्या गोष्टींची खरेदी करताना दिसत आहेत. एसीपासून ते फ्रिज आणि कारपर्यंत भारतीय अनेक गोष्टींवर प्रचंड खर्च करत आहेत.

Household Spend: देशभरात सध्या सणासुदीचा हंगाम जोरात सुरु आहे. अगदी काही दिवसांवरच दिवाळीचा सण आला आहे. या सणाच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहक विविध प्रकारच्या गोष्टींची खरेदी करताना दिसत आहेत. एसीपासून ते फ्रिज आणि कारपर्यंत भारतीय अनेक गोष्टींवर प्रचंड खर्च करत आहेत. कोणत्या गोष्टींवर अधिक खर्च होतो या संदर्भातील माहिती एका अहवालातून समोर आली आहे.  

दिवाळीसारखे सण येत्या आठवडाभरात साजरा होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालात भारतीयांच्या खर्चाच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, या सणासुदीच्या हंगामात एसी, फ्रीज आणि कार यांसारख्या वस्तूंवर भारतीयांचा खर्च वाढला आहे. हा अहवाल ग्राहक डेटा इंटेलिजन्स कंपनी अॅक्सिस माय इंडियाने तयार केला आहे. Axis My India ने भारतीय ग्राहक भावना निर्देशांकाची नवीनतम आवृत्ती देखील प्रसिद्ध केली आहे. निर्देशांकानुसार, भारतीय कुटुंबांच्या एकूण घरगुती खर्चात वाढ होत आहे. 60 टक्के कुटुंबांचा असा खर्च वाढला आहे. हे गेल्या महिन्याच्या तुलनेत 7 टक्क्यांनी अधिक आहे. यावरुन सणासुदीच्या काळात अधिक कुटुंबे आता खरेदीत गुंतल्याचे दिसून येते.

फॅशनच्या वस्तूंवर सर्वाधिक खर्च

निर्देशांकात असे म्हटले आहे की दिवाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे लोकांच्या खर्चात वाढ होत आहे. सर्वेक्षणात 25 टक्के लोक सणासुदीच्या काळात खरेदी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. जर आपण श्रेणीनुसार पाहिले तर फॅशन प्रथम क्रमांकावर आली आहे. 67 टक्के लोकांनी सांगितले की ते कपडे आणि इतर फॅशनच्या वस्तूंवर खर्च करत आहेत.

कुटुंबाचा खर्च वाढला

अहवालानुसार, 44 टक्के कुटुंबांचा वैयक्तिक काळजी आणि घरगुती वस्तूंसारख्या आवश्यक गोष्टींवर खर्च वाढला आहे. हे गेल्या महिन्याच्या तुलनेत 1 टक्क्यांनी अधिक आहे. तर 8 टक्के कुटुंबांचा एसी, फ्रीज आणि कार या अत्यावश्यक वस्तूंवरचा खर्च वाढला आहे. त्याच वेळी, 37 टक्के कुटुंबांचा आरोग्य आणि अन्नाशी संबंधित गोष्टींवर होणारा खर्च वाढला आहे. 7 टक्के कुटुंबांसाठी गतिशीलतेवरील खर्च वाढला आहे.

दरवर्षी खरेदी वाढते

आम्ही तुम्हाला सांगतो की, सणासुदीचे महिने दरवर्षी विविध विभागांसाठी खरेदीची सुवर्ण संधी मानली जातात. केवळ सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढते असे नाही तर इतर अनेक क्षेत्रांतही मागणी वाढते. सणांमध्ये सोने-चांदी, कार-बाईक, टीव्ही-फ्रिज-एसी यांसारखी घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करणे शुभ मानले जाते.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune News : महापालिकेच्या 93 रजा मुदत शिक्षकांची दिवाळी होणार गोड; शिक्षण सेवकांचे मानधन वाढीचे परिपत्रक महापालिकेकडून जारी

 

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Sharad Pawar on LPG gas price Hike: एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'
एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
Embed widget