एक्स्प्लोर

Income Tax Saving Tips : इन्कम टॅक्स वाचवायचा आहे? 'या' योजनेत करा गुंतवणूक, टॅक्स सेव्हिंगसोबत मिळेल चांगला परतावा  

Income Tax Saving Tips : चालू आर्थिक वर्षातील जवळपास निम्मे वर्ष आता संपले आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे.आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

Income Tax Saving Tips : इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी बचतीच्या अनेक योजना आहेत. बचतीच्या योग्य योजनेत गुंतवणूक केली तर तुमचा इन्कम ट्रक्स सहज वाचवता येतो. याशिवाय टॅक्स सेव्हिंगसोबत तुम्हाला चांगला परतावा देखील मिळेल. तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन तुम्ही बचतीच्या योग्य योजनेत गुंतवणूक करून इन्कम टॅक्स वाचवू शकता. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील कर बचत योजनांचा शोध घेत असाल तर त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात मजबूत परतावा मिळू शकतो.  

चालू आर्थिक वर्षातील जवळपास निम्मे वर्ष आता संपले आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. परंतु, चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही कर बचतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन केले पाहिजे. इन्कम टॅक्सच्या श्रेणीत ज्या पगारदार व्यक्तींचा पगार येतो त्यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. आताच योग्य नियोजन केले तर नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

Income Tax Saving Tips :  इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ELSS फंड ही एकमेव म्युच्युअल फंड योजना आहे. या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळते. तुम्ही यामध्ये 100 रुपयांच्या SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला सरासरी 10 ते 12 टक्के परतावा मिळत आहे. 

Income Tax Saving Tips :  ईपीएफ
ईपीएफ योजनेत गुंतवणूक केली तर नोकरदार व्यक्तींना मजबूत परताव्यासह आयकर सूट मिळते. या योजनेत गुंतवणूकदाराला सध्या 8.1 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. तर प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. 

Income Tax Saving Tips :  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची अतिशय लोकप्रिय योजना आहे. ही पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी 1,000 रूपयांपासून गुंतवणूक करू शकता. महत्वाची बाब म्हणजे या योजनेत कितीही मोठ्या रकमेची गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. 

Income Tax Saving Tips :  टॅक्स सेव्हिंग एफडी
तुम्ही स्टेट बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास सामान्य नागरिकांसाठी 6.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.60 टक्के परतावा मिळत आहे. या योजनेत तुम्ही पाच वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. 

Income Tax Saving Tips :  आरोग्य विमा 
आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना 80D अंतर्गत सूट मिळते. यामध्ये तुम्हाला 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या कपातीव्यतिरिक्त 25,000 रुपयांची अतिरिक्त वजावट मिळते.  

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget