एक्स्प्लोर

Credit Score :  कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय

Credit Score : आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, वाहन खरेदी करताना कर्ज घ्यावं लागतं. कर्ज देताना वित्तीय संस्था कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर किती आहे ते पाहतात. 

नवी दिल्ली : सध्या घर खरेदी करायचं असेल किंवा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. याशिवाय आर्थिक अडचण आल्यास वैयक्तिक कर्ज देखील काढावं लागतं. बँका कर्ज देताना कर्जदाराचं आर्थिक उत्पन्न आणि त्याचा क्रेडिट स्कोअर पाहतात. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज लवकर मंजूर करतात. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळं कर्ज लवकर मिळू शकतं, त्याचबरोबर कमी व्याज दरावर कर्ज मिळू शकतं. 

How To Improve Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा?

क्रेडिट स्कोअर हे एका प्रकारचं रेटिंग आहे. ज्यामध्ये तुमचं कर्ज आणि ईएमआय भरण्यामध्ये किती प्रामाणिक आहात ते दाखवतं. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. क्रेडिट स्कोअरमध्ये क्रेडिट इतिहास, कर्ज परतफेड रेकॉर्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर आणि त्याचं पेमेंट या गोष्टींचा समावेश असतो. 

300 ते 579 या दरम्यान क्रेडिट स्कोअर कमी असल्यास बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्याबाबत विचार करु शकते. 580-699 दरम्यान स्कोअर असल्यास तो सरारसरी स्कोअर मानला जातो. या रेंजमध्ये असलेल्या कर्जदाराला कर्ज मिळू शकतं. मात्र, व्याज दर अधिक असेल. 700-749 दरम्यान क्रेडिट स्कोअर असल्यास चांगला स्कोअर मानला जाईल.यामुळं आकर्षक व्याज दर आणि लगेचच कर्ज मंजूर होईल. 750-900  दरम्यान क्रेडिट स्कोअर असेल तर बँक आणि एनबीएफसी आकर्षक अटींवर कर्ज देईल. 

क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्ज मंजूर होण्यात मदत होते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास त्याचा अर्थ बँक आणि वित्तीय संस्थांचा कर्जदारावर विश्वास आहे, असा असतो. कमी व्याज दरावर कर्ज मिळतं ज्यामुळं ईएमआय देखील कमी होतो. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढते. बँका अधिक मर्यादेची क्रेडिट  कार्ड सहजपणे देऊ शकतात. वेगवेगळी कर्ज काढण्यासाठी फायदेशीर गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक असतं. 

क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा?

एखादं कर्ज घेतलं असल्यास ईएमआय वेळेवर भरा. एखादा ईएमआय भरण्यास उशीर झाल्यास क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. क्रेडिट मर्यादेचा योग्य वापर करा. क्रेडिट लिमिट असेल त्याच्या 30 टक्के मर्यादेचा वापर केला पाहिजे. पूर्ण मर्यादेचा वापर केल्यास क्रेडिट स्कोअर घटू शकतो. वारंवार कर्जासाठी अर्ज करु नका,  याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. नियमित क्रेडिट स्कोअर तपासा, एखाद्या वेळी रिपोर्टमध्ये चूक आढळल्यास त्यात सुधारणा करता येऊ शकते. मोबाईल किंवा वीज बिल याचं बिल भरण्यासाठी बँकेचा किंवा कार्डचा वापर केल्यास क्रेडिट हिस्ट्री चांगली होते. 

क्रेडिट स्कोअर कर्जदाराच्या वित्तीय वर्तन कसं आहे ते दाखवतं. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जाला लवकर मंजुरी मिळते आणि ईएमआय देखील कमी असतो. तुमचं वित्तीय भविष्य सुरक्षित करतं. यासाठी वेळेवर परतफेड करा. क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. काही गोष्टींचं नियमित पालन केल्यास क्रेडिट स्कोअर चांगला राहू शकतो. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

High Alert : Delhi तील स्फोटानंतर मंदिरांची सुरक्षा वाढवली, Ayodhya आणि Shegaon मध्येही अलर्ट
Delhi Blast: दिल्ली स्फोटात Amroha च्या दोन मित्रांचा मृत्यू, Lokesh Agarwal आणि Ashok Kumar ठार
Delhi Blast: स्फोटातील मृतांमध्ये Amroha येथील DTC कंडक्टर Ashok Kumar Gurjar यांचा समावेश
Delhi Blast: दिल्ली स्फोटात Shravasti च्या Dinesh Mishra चा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Delhi Blast: दिल्ली कार स्फोट- 12 जणांचा मृत्यू, Jain मंदिरावर मानवी अवयवांचे तुकडे सापडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
'छावा' ते 'सैयारा' 2025 मध्ये 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; पहिला नंबर कुणाचा?
'छावा' ते 'सैयारा' 2025 मध्ये 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; पहिला नंबर कुणाचा?
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget