एक्स्प्लोर

घरबसल्या मोफत नवे रेशन कार्ड कसे काढावे? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया !

Ration Card : वने रेशन कार्ड काढण्यासाठी नेमके काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र अर्ज भरताना एक रुपयाही खर्च न करता तुम्ही रेशन कार्ड मिळवू शकता.

मुंबई : सर्वांना स्वस्तात पोषक अन्न मिळावे यासाठी सरकारकडून रेशन दिले जाते. स्वस्त धान्य दुकानावर हे रेशन मिळते. यामध्ये गहू, तांदुळ यासाह वेगवेगळी धान्ये, डाळ, तेल आदींचा समावेश असतो. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. या योजनेसाठी पात्र असल्यास कोणत्याही कार्यालयात न जाता तुमच्या पत्त्यावर तुमचे रेशन कार्ड (How To apply for new Ration Card) येते. दरम्यान, जाणून घेऊ या घरबसल्या मोबाईलमधून रेशन कार्ड कसे काढायचे.

>>>> घरबसल्या नवीन रेशनकार्ड काढता येते. त्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. 

>>>> त्यानंतर साईन इन / रजिस्टर या ऑप्शनवर जावं लागेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगीन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

>>>> त्यानंतर न्यू यूजर साईन अप हियर या ऑप्शनवर क्लिक करा.

>>>> त्यानंतर आय वान्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करावे.

>>>> या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमची माहिती भरण्यासाठी नवा पर्याय खुला होईल. तिथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. 

>>>> अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, लॉगीन आयडी, पासवर्ड (क्रियेट करावा लागेल.)  लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल अॅड्रेस व्यवस्थित भरून घ्या. 

>>>> त्यानंतर समोर दिसत असलेला कॅप्चा व्यवस्थित भरावा. त्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करा. 

>>>> ओटीपी टाकल्यानंतर सबमीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

>>>> ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर तुमचे खाते उघडले जाईल. 

>>>>एकदा अकाऊंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगीनवर जाऊन रजिस्टर्ड युजवरवर क्लिक करायचे आहे.  त्यानंतर लॉगीन, पासवर्ड टाकून लॉगीन करावे.

>>>> त्यानंतर अॅप्लिक्शन रिक्वेस्टमध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर नव्या रेशनकार्डसाठीची संपूर्ण

>>>> प्रक्रिया पार पाडावी. गरजेची असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.

>>>> तुम्ही नव्या रेशनकार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे नवे रेशन कार्ड मिळून जाईल.  

कागदपत्रे कोणकोणती लागतात? 

नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात. 

हेही वाचा :

एका दिवसात पैसे डबल! शेअर बाजारावर येताच 'या' कंपनीने पाडला पैशांचा पाऊस

आता प्रत्येकजण होणार उद्योजक, फक्त 4 टक्क्यांनी मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज, सरकारची 'बीज भांडवल योजना' आहे तरी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Embed widget