एक्स्प्लोर

Gold Rate Hike : सोन्याला झळाली, चांदीही महागली! आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा लेटेस्ट दर काय?

Gold Rate Today : आज बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत 7174 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6576 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Gold Silver Price Today 10 April 2024 : सध्या लग्नसराईचा काळ आहे, त्यामुळे आता सोने-चांदी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. लग्नसराईत सोने-चांदी खरेदीला खास महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सध्या सराफा बाजारात सोने-चांदी खरेदीदारांची लगबग पाहायला मिळत आहे. आज तुम्ही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या.

आज सोन्याच्या दरात वाढ

आज बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहेत.  आज 10 एप्रिलला 24 कॅरेट सोन्याची किंमत 7174 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6576 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज सोन्याचा दरात वाढ झाली असली, तरी चांदीही महागली आहे.

आज सोने-चांदीचा दर काय?

आज, 19 फेब्रुवारी 2024 रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या (Gold Rate Today) किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम (24 K Pure Gold Price) सोन्यासाठी 71,740 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,760 रुपये (22 Karat Gold) आहे, तर 18 कॅरेट सोन्याची 53,810 रुपये (18 Karat Gold) प्रतितोळा आहे. 

सोन्याला झळाळी, चांदीही महागली

दरम्यान, आज चांदीच्या दरातही वाढ (Silver Price Today) झाली आहे. चांदीच्या किमतीत 100 रुपयांनी वाढली असून आज चांदीचा दर 85,500 रुपये प्रतिकिलो आहे. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 71,740 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली -  दिल्लीत सोनं 72260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 72110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 73150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा दर 72110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate)
  • नाशिक - 24 कॅरेट सोने 62700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 24 कॅरेट सोने 72140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 72110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)

लग्नसराईत सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Embed widget