एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोने महागलं की ग्राहकांना दिलासा? आज तुमच्या शहरातील सोन्याचा दर जाणून घ्या

Gold Silver Price : सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. लग्नसराईसाठी खरेदीचा विचारात करत असाल, तर सोने-चांदीचे आजचे जर जाणून घ्या.

Gold Silver Rate Today : आता तुलसी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे सध्या लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुम्हीही आज सोने-चांदी (Gold Silver Price) विकत घेण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी दरात काही बदल झाला आहे की नाही. तसेच आजचा सोने-चांदीचा भाव काय आहे याबाबत सविस्तर माहिती घ्या.

सोने महागलं की ग्राहकांना दिलासा?

लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदीदारांना आज दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोने आणि चांदीचा भाव आज स्थिर आहे. सोन्याच्या दरात सोमवारी किंचित घट झाली होती. आज मात्र सोन्याचे दर कायम आहेत. आज, 21 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 61,640 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्यााचा दर प्रति तोळा 56,500 रुपये तर, 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 46,230 रुपये आहे. 

24 कॅरेट सोन्याची किंमत काय?

24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव आज 61640 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 56,500 रुपये आहे. याआधी गेले काही दिवस सोन्याच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. मात्र, आज सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरच्या या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण झाल्यानंतर आता त्याचे भाव स्थिरावले आहेत.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - सोन्याचा भाव 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - सोन्याचा दर 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - सोन्याचा दर 62230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
  • नाशिक - 61690 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 61640  रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 61640  रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेट मूल्य दाखवले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते. कमी कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असू शकते. तसेच, सोन्याचे प्रतिस्थापन मूल्य विशिष्ट गुरुत्व परीक्षक हे उपकरण वापरून निर्धारित केले जाऊ शकते. हे उपकरण सोन्याचे वजन आणि तुम्ही दिलेले वजन यांच्यातील गुणोत्तर मोजते, ज्यामुळे तुम्हाला शुद्धता तपासता येते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही स्थानिक सुवर्ण महामंडळ किंवा प्रमाणित ज्वेलर्सचा सल्ला घेऊ शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुकDevendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलंSuryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषणRohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Embed widget