एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याचे दर वाढले, चांदीच्या दरात घसरण; आजचे दर काय आहेत, जाणून घ्या...

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.

Gold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत भारतात दागिने खरेदीला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंचित वाढ झाली आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रूपयांवर आला आहे, मंगळवारी हा दर 51,410 रुपये होता. तर, एक किलो चांदीचा दर 57,610 रुपये आहे. बुधवारी एक किलो चांदीचा दर 58,020 रूपये होता. यावरून सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसतंय. तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे काय आहेत ते जाणून घ्या.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने (24 कॅरेट) 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  51,580 57,610
पुणे 51,490 51,490
नाशिक  51,490 57,420
चेन्नई 51,640 57,590
दिल्ली 51,400 57,320
कोलकाता  51,420 57,350

 तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
Bachhu Kadu : संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat : शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट पीएम मोदी, अमित शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट मोदी, शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
Kangana Ranaut on Chirag Paswan : चिराग पासवानांसोबत फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
Video : चिराग पासवानांसोबत फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan SuperFast : कोकणातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaMarathwada SuperFast : मराठवाड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर मराठवाडा सुपरफास्ट ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 28 ऑगस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
Bachhu Kadu : संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat : शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट पीएम मोदी, अमित शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट मोदी, शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
Kangana Ranaut on Chirag Paswan : चिराग पासवानांसोबत फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
Video : चिराग पासवानांसोबत फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
धक्कादायक! भिवंडीत वर्षभरात  14 हजार जणांना कुत्र्याचा चावा
धक्कादायक! भिवंडीत वर्षभरात 14 हजार जणांना कुत्र्याचा चावा
Gujarat Rain, Rivaba Jadeja Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेपेक्षा जास्त पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?
मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?
Champai Soren : अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Embed widget