एक्स्प्लोर

आज सोनं महाग झालं की स्वस्त? कोणत्या शहारात काय आहेत दर? जाणून घ्या सविस्तर माहिती? 

भारतातील सोन्याचे दर (Gold Price) आता 1 लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरुन खाली येत आहेत. यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना एक प्रकराचा दिलासा मिळाला आहे.

Gold Price : भारतातील सोन्याचे दर (Gold Price) आता 1 लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरुन खाली येत आहेत. यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना एक प्रकराचा दिलासा मिळाला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की यावेळी सोने खरेदी करणे योग्य आहे की किंमत आणखी कमी होण्याची वाट पाहावी. आज भारतात सोन्याच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झाल्याचे वृत्त नाही.

मुंबईत सोन्याचा दर काय?

आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 20 ग्रॅम 87550 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 95510 रुपये होता. जर आपण तुलना केली तर, शुक्रवारी हे दर अनुक्रमे 877740 रुपये आणि 95720 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत थोडीशी घट झाली आहे.

देशातील इतर शहरांमध्ये सोन्याचा दर काय?

दिल्ली आणि जयपूरमध्ये 22 कॅरेट सोने 87700 रुपये आणि 24 कॅरेट सोने 95660 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. अहमदाबाद आणि पटना येथे 22 कॅरेट सोने 87600 रुपये आणि 24 कॅरेट सोने 95560 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 87550 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिर आहे. सोन्यासोबतच चांदीचे दरही स्थिर राहिले. शुक्रवारप्रमाणेच आज मुंबईत चांदीचा दर 98000 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला. 

सोन्याचे दर हे डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर यावर अवलंबून

तज्ज्ञांच्या मते, भारतातील सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजार, आयात शुल्क, सरकारी कर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर यावर अवलंबून असतात. याशिवाय, भारतातील सोन्याचे सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व देखील त्याची मागणी वाढवते, विशेषतः लग्न आणि सणांच्या काळात. सध्याच्या बाजारातील परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांनी आणि दागिने खरेदीदारांनी किमतींमधील चढ-उतारांवर लक्ष ठेवले पाहिजे. सोन्याचे भाव सध्या त्यांच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 7000 रुपयांनी कमी आहेत, त्यामुळे काही तज्ञ ही खरेदीची चांगली संधी मानत आहेत.

सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण काय? 

सोन्याच्या वाढत्या किमतीची कारणे पाहिल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सध्या प्रचंड गोंधळ उडाला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. दोन आर्थिक महासत्तांमधील हे व्यापारयुद्ध आणि डॉलरचे मूल्य घसरल्याने गुंतवणूकदारांना सोन्यावर अवलंबून राहावे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

10 हजार ते 1 लाख! मनमोहन सिंग सरकार ते मोदी सरकार, सोन्याच्या दरात कोणत्या वर्षी किती वाढ?  

महत्त्वाच्या बातम्या

E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
Share Market : ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Eknath Shinde: एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
Sharad Pawar meets PM Modi: काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
Jantar Mantar Protest Food : जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Pune Crime News: पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
Embed widget