एक्स्प्लोर

Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण! एकाच दिवसात 5000 रुपयांपेक्षा जास्त दर घसरले; एका तोळ्यासाठी लागणार 'इतके' रूपये

Gold Price Today: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये वाढ थांबली आहे, २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.

नवी दिल्ली: गेल्या दोन दिवसांतील तेजी नंतर आज गुरुवारी देशात सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Today) नोंदवण्यात आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) प्रति ग्रॅम 502 रुपयांनी घसरून 15,442 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दरही 460 रुपयांनी कमी होऊन 14,155 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली झाल्यामुळे सोन्याच्या .(Gold Price Today) किमतींवर दबाव दिसून येत आहे.(Gold Price Today)

सोने-चांदीच्या किंमतींमध्ये आज (गुरुवारी, ता 5) मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 मार्चची एक्सपायरी असलेली 1 किलोग्रॅम चांदीचा भाव मागील बंद दराच्या तुलनेत सुमारे ₹24,000 ने कमी झाला आहे, ज्यामुळे चांदीची किंमत 2,44,654 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे.(Gold Price Today)

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडींचा थेट परिणाम आजच्या दरांवर झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदासाठी नामांकन दिल्यानंतर बाजारात कडक चलनविषयक धोरणाबाबत चर्चा सुरू झाली. व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या गुंतवणुकीवर दबाव येतो, त्यामुळे दर घसरल्याचे जाणकार सांगतात.(Gold Price Today)

24 कॅरेट सोन्यात किती घट?

आज 24 कॅरेट सोन्याचा .(Gold Price Today) दर कालच्या 15,944 रुपयांवरून घसरून 15,442 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची .(Gold Price Today) किंमत आता 1,23,536 रुपये असून ती कालच्या तुलनेत 4,016 रुपयांनी कमी आहे. 10 ग्रॅमसाठी दर 1,54,420 रुपये झाला असून यामध्ये 5,020 रुपयांची घट झाली आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,200 रुपयांनी घसरून 15,44,200 रुपये झाला आहे..(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचाही दर उतरला

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 460 रुपयांनी कमी होऊन 14,155 रुपये झाला आहे. 8 ग्रॅमसाठी किंमत 1,13,240 रुपये असून 3,680 रुपयांची घट झाली आहे. 10 ग्रॅमचा दर 4,600 रुपयांनी कमी होऊन 1,41,550 रुपये झाला आहे. तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,000 रुपयांनी घसरून 14,15,500 रुपये झाली आहे..(Gold Price Today)

18 कॅरेट सोनाही स्वस्त

18 कॅरेट सोन्याचा दरही घसरला असून प्रति ग्रॅम किंमत 376 रुपयांनी कमी होऊन 11,582 रुपये झाली आहे. 8 ग्रॅमचा दर 92,656 रुपये असून 3,008 रुपयांची घट झाली आहे. 10 ग्रॅमसाठी दर 1,15,820 रुपये झाला आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 37,600 रुपयांनी घसरून 11,58,200 रुपये नोंदवण्यात आली आहे..(Gold Price Today)

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget