एक्स्प्लोर

सोन्या चांदीचा पुन्हा ग्राहकांना झटका, दरात झाली मोठी वाढ, चांदीनं गाठला 3 आठवड्यांचा 3 उच्चांक

सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. कारण, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

Gold Price : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. कारण, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचवेळी, सलग दोन दिवसांत चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या दराने 3 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये डॉलर निर्देशांकात 0.30 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. 
सोन्या-चांदीच्या दरात वाढ

ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी नवीन खरेदी केल्यामुळे आणि रुपयाच्या घसरणीमुळे देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 79,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोमवारी सोन्याचा दर हा 79,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर  99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव सोमवारी 700 रुपयांनी वाढून 79,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मागील बंद पातळी 78,600 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मंगळवारी चांदीचा भाव 1,300 रुपयांनी वाढून 92,000 रुपये प्रति किलो या तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मागील सत्रात चांदी 90,700 रुपये प्रति किलोवर बंद झाली होता.

देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या

परदेशातील बाजारपेठेतील मजबूत कल आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सराफा किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि विदेशी निधीचा प्रवाह स्थानिक युनिटवर तोलत राहिल्याने मंगळवारी रुपया 5 पैशांनी घसरून 85.73 (तात्पुरत्या) वर बंद झाला आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. कारण सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

MCX आणि Comex वर सोन्याचे भाव किती?

MCX वर फ्युचर्स ट्रेडमध्ये, फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 122 रुपये वाढून 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फ्युचर्स ट्रेडमध्ये मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भावही 551 रुपयांनी वाढून 91,105 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवरील सोन्याचे भाव 0.28 टक्क्यांनी वाढलेत. कॉमेक्स सिल्व्हर फ्युचर्स आशियाई ट्रेडिंग तासांमध्ये 0.73 टक्क्यांची वाढ झालीय. गेल्या आठवड्याच्या महागाईच्या आकड्यांशी NFP डेटा कसा तुलना करतो यावर व्यापाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.  सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर आर्थिक धोरणावर अवलंबून असते. फेडने व्याजदर दर कमी केल्यास त्याचा सोन्याच्या किमती आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget