एक्स्प्लोर

कसं कराल मुलांचं भविष्य सुरक्षीत? करोडपती होण्याचा सोपा मार्ग कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती

 प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवतो (Investment)  जिथे त्याला चांगला परतावा मिळेल. जेणेकरुन भविष्यात आर्थिक संकटांचा (Economic crisis) सामना करावा लागणार नाही.

Financial Tips  :  प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवतो (Investment)  जिथे त्याला चांगला परतावा मिळेल. जेणेकरुन भविष्यात आर्थिक संकटांचा (Economic crisis) सामना करावा लागणार नाही. यासोबतच अनेक कुटंबे आपल्या मुलांच्या भविष्याचा असाच विचार करुन पैसे वाचवतात. जर तुमचा मुलगा 3 वर्षांचा किंवा त्यापेक्षा लहान असेल आणि तो कॉलेजला जाईपर्यंत तुम्हाला त्याने करोडपती व्हावे असे वाटत असेल, तर आतापासून तुम्हाला त्याच्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल. SIP मध्ये गुंतवणूक करुन तुम्हगी लक्ष्य साध्य करु शकता. याद्वारे तुम्ही लहान बचत करुन 15 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी जमा करु शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

वेळेनुसार खर्च वाढत असल्याने नियोजन आवश्यक 

भविष्यातील आर्थिक समस्या टाळण्यासाठी बचत आणि आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. काळाबरोबर गरजा झपाट्याने बदलत आहेत आणि खर्चही वाढत आहेत. विशेषत: मुलांच्या शिक्षणाचा खर्च काळाबरोबर खूप वाढला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, जर तुम्हाला अशा प्रकारे बचत करायची असेल की काही काळानंतर किमान 1 कोटी रुपयांचा निधी जमा होईल.  SIP तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. तुमचे मूल 3 वर्षांचे आहे असे मानू या. तर 15 वर्षांचे आर्थिक नियोजन त्याच्यासाठी योग्य असेल. जेणेकरून तुम्हाला त्याच्या शिक्षण शुल्काची चिंता करावी लागणार नाही. मात्र, असे नियोजन करताना आता एक कोटी रुपयांची किंमत 15 वर्षांनंतरही तशी राहणार नाही, हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

एसआयपीद्वारे लक्ष्य साध्य केले जाईल

SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा भविष्यासाठी मोठा निधी तयार करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. त्यात चक्रवाढीची महत्त्वाची भूमिका आहे. ज्यामुळं उत्कृष्ट परताव्यासह मोठा निधी जमा होण्यास मदत होते. हे उल्लेखनीय आहे की महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी देखील कंपाउंडिंगला एक आश्चर्य म्हटले आहे. ज्याला ते समजते, ते त्यातून कमावतात आणि ज्यांना ते समजत नाही ते त्याची किंमत मोजतात. एसआयपी ही गुंतवणुकीवर परताव्यासह चक्रवाढीचे फायदे देण्याची पद्धत आहे.
 
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही एक दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रिया आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणुकीवर मजबूत परताव्यासह, दीर्घकाळ टिकवून ठेवल्याने चक्रवाढीचा लाभ देखील मिळतो. गुंतवणुकीवरील परताव्याचा इतिहास पाहिल्यास, गुंतवणूकदारांनी 12 ते 18 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवला आहे. मुलासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16500 रुपये SIP मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवावे लागतील आणि समजा तुम्हाला त्यावर 15 टक्के परतावा मिळाला, तर तुमची ठेव 29.70 लाख रुपये होईल, तर तुम्हाला 1,01,70,032 रुपये मिळतील.

 5 कोटी रुपये उभा करण्याचा फॉर्म्युला कोणता?

एसआयपीमध्ये फॉर्म्युला लागू करुन केवळ 1 कोटी रुपयेच नाही तर 5 कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. फंडाच्या इंडिया रिसर्चच्या अहवालानुसार, जर तुम्ही दरमहा 30,000 रुपये वाचवले आणि ते एसआयपीमध्ये गुंतवले आणि त्यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली, तर तुम्हाला 12 टक्के दराने परतावा मिळाला तरीही तुम्ही 19 वर्षांत 5 कोटी रुपये गोळा करू शकता. विशेष बाब म्हणजे या मोठ्या फंडाचे पहिले 50 लाख रुपये तुम्हाला 7 वर्षांच्या गुंतवणुकीदरम्यान मिळतील.

महत्वाच्या बातम्या:

छोट्या गुंतवणुकदारांना मोठा फायदा, 500 रुपयांपासून सुरुवात करा, व्याजासह प्रचंड फायदे मिळवा, नेमकी काय आहे योजना?

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget