एक्स्प्लोर

'या' बँकांमध्ये FD करा मालामाल व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

सुकन्या समृद्धी योजनेपेक्षाही (SSY) अधिकचा लाभ विविध बँकांच्या FD योजनांमध्ये होऊ शकतो. कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला लाभ मिळू शकतो, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

FD Yojana : सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावं म्हणून सरकार (Govt) विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून मोठा लाभ गुंतवणूकदारांना (Investment) होतो. यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY). पण या योजनेपेक्षाही अधिकचा लाभ विविध बँकांच्या FD योजनांमध्ये होऊ शकतो. कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला लाभ मिळू शकतो, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. मुलीचे वय जर 9 वर्षांपर्यंतचे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनेवर सरकार 8.2 टक्के दरानं व्याज देते. तर आयकराच्या कलम 80C अंतर्गत या योजनेवर 1.50 लाख रुपयांची सूट मिळते. दरम्यान, विविध बँकांच्या अशा FD योजना आहेत, त्यामध्ये तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा जास्त लाभ मिळतो. 

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत जर तुम्ही FD केली तर तुमचा मोठा फायदा होतो. यामध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवीवर तुम्हाला 700 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD योजनेवर 8.25 टक्के मजबूत व्याजदर देते.  2 ते 3 वर्षांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर मिळतो. त्यामुळं या योजनेत गुंतवणूक करणे परवडते. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बँकेत FD केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. 2 ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD योजनांवर 8.25 टक्के परतावा मिळतो. तर 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या FD योजनांवर 8.50 टक्क्यांचा परतावा मिळतो. त्यामुळं या योजनेमध्ये गुंतवणूक करणं परवडते. 

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक यामध्ये देखील गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. या योजनांवर चांगला परतावा मिळतो. जन स्मॉल फायनान्स बँकमध्ये 65 दिवसांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर मिळतो. तर  1 वर्ष ते 730 दिवसांच्या FD योजनेवर 8.25 टक्के व्याजदर मिळतो. 

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

स्मॉल फायनान्स बँक हा देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहेय यावर देखील चांगला परतावा मिळतो. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 444 दिवसांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर देते. तर 888 दिवसांच्या FD योजनेवर 8.25 टक्के व्याज दर देत आहे. त्यामुळं सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा या योजनेवर चांगला परतावा मिळतो. 

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना 8.25 टक्के व्याजदराने 1 वर्ष ते 15 महिन्यांची FD योजना देते. तर 15 महिने ते 2 वर्षांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर मिळतो. 2 वर्षांच्या FD योजनेवर 8.60 टक्के व्याजदर देत आहे. 

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक हा देखील गुंतवणुकदारांसाठी चांगला पर्याय आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 6 महिने ते 201 दिवसांच्या FD योजनेवर 8.75 टक्के व्याजदर देते. तर बँक 501 दिवसांच्या FD योजनेवर 8.75 टक्के, 701 दिवसांच्या FD योजनेवर 8.95 टक्के आणि 1001 दिवसांच्या FD योजनेवर 9 टक्के व्याजदर देते. त्यामुळं ग्राहकांनी यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. 

महत्वाच्या बातम्या:

SBI ची भन्नाट योजना, 400 दिवस गुंतवणूक करा, भरघोस परतावा मिळवा; सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Embed widget