एक्स्प्लोर

Shashi Ruia Death : एस्सार उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे निधन

एस्सार उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Shashi Ruia Death: उद्योग विश्वात मोठं नाव असलेले एस्सार उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या या निधनानंतर एस्सार उद्योग समूह तसेच भारतभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक दिवासंपासून ते आजारी होते. सूत्रांच्या माहितीनुसार 25 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली.

नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

शशी रुईया यांचे पार्थीव रुईया हासमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर बाणगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शशी रुईया यांच्या निधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दु:ख व्यक्त केले आहे. "शशी रुईया हे दूरदृष्टी असलेले उद्योजक होते. त्यांनी भारताच्या उद्योगविश्वाचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या निधन हे दुख:दायक आहे," अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. 

उद्योगपती शशी रुईया यांचे करिअर 

उद्योगपती शशि रुईया यांनी उद्योग जगतात 1965 साली पाऊल ठेवले. वडील नंद किशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उद्योगविश्वात प्रगती केली. त्यांनी 1969 साली त्यांचे बंधू रवी रुईया यांच्या सोबतीने एस्सार उद्योग समूहाची स्थापना केली. या उद्योग समूहामार्फत स्टील, एनर्जी, शिपिंग, पोर्ट्स आदी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले जाते.  

हेही वाचा :

PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?

बाळाचा जन्म होताच करा फक्त 'हे' एक महत्त्वाचं काम, 18 वर्षांचं होताच, मूल होईल करोडपती!

सोनं होतंय स्वस्त महाग? मग 'असा' लावा भारी दिमाग; 5 पद्धतीने करा गुंतवणूक, भविष्यात मिळेल बक्कळ पैसा!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget