एक्स्प्लोर

Share Market : आठवड्याची सुरुवात घसरणीने, Nifty 16900 अंकाच्या आत तर Sensex 638 अंकांनी घसरला

Stock Market Updates : आज फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं. 

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 638 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 207 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.11 टक्क्यांची घसरण झाली असून तो 56,788 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,887 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 602 अंकांची घसरण होऊन तो 38,029 अंकांवर स्थिरावला.

शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव असल्याचं दिसून आलं. जागतिक परिस्थितीचा दबाव आणि फार्मा क्षेत्राव्यतिरिक्त सर्वच क्षेत्रामध्ये झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार आज घसरला. 

आज बाजार बंद होताना Adani Enterprises, Eicher Motors, Adani Ports, Maruti Suzuki आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर ONGC, Dr Reddy's Laboratories, Cipla, BPCL आणि Coal India यां कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. आज फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रात म्हणजे निफ्टी बँक, ऑटो, उर्जा, एफएमसीजी, मेटल आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची घसरण झाली. 

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्येही अनुक्रमे 1.2 टक्के आणि 0.54 टक्क्यांची घसरण झाली. 

शेअर बाजाराची सुरुवात समिश्र 

आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा खरेदीचा जोर दिसण्याचे संकेत दिसत होते. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात संमिश्र झाली. सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण दिसून आली. बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी घसरत 57,403 अंकावर आणि निफ्टी 8 अंकांनी वधारत 17,102 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 173 अंकांच्या घसरणीसह 57,253.84 अंकावर व्यवहार करत होता. तर निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,050.60  अंकांवर व्यवहार करत होता. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्य वाढ झाली 

  • ONGC- 4.42 टक्के
  • Dr Reddys Labs- 1.94 टक्के
  • Cipla- 1.42 टक्के
  • BPCL- 1.31 टक्के
  • Coal India- 1.27 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • Adani Enterpris- 8.64 टक्के
  • Eicher Motors- 5.67 टक्के
  • Adani Ports- 4.42 टक्के
  • Maruti Suzuki- 3.18 टक्के
  • TATA Cons. Prod- 3.10 टक्के
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget