एक्स्प्लोर

आनंदवार्ता! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?

Diwali Bonus: केंद्र सरकारने अराजपत्रित गट आणि गट क कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रॉडक्शन लिंक्ड बोनस जाहीर केला आहे.

Central Government Employees Diwali Bonus: सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारनं मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी अ-राजपत्रित (Non Gazetted) गट B आणि गट C कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे. 

कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?

गट B आणि C गटात मोडणाऱ्या केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही (Non-Gazetted Employees) बोनस दिला जातो. हे असे कर्मचारी आहेत, जे कोणत्याही प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस स्कीममध्ये समाविष्ट नाहीत. केंद्रीय निमलष्करी दलातील (Paramilitary Forces) कर्मचाऱ्यांनाही Adhoc Bonus चा लाभ मिळतो. याशिवाय हंगामी कर्मचारीही याच्या कक्षेत येतात.

कसा ठरवला जातो बोनस? 

कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या आधारावर कमाल मर्यादेनुसार, जी रक्कम कमी असले, त्या आधारावर बोनस जोडला जातो. 30 दिवसांचा मासिक बोनस सुमारे एक महिन्याच्या पगाराइतका असेल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 18000 रुपये मिळत असतील, तर त्याचा 30 दिवसांचा मासिक बोनस अंदाजे 17,763 रुपये असेल. कॅलक्युलेशननुसार, रु 7000*30/30.4 = रु. 17,763.15 (रु. 17,763).

महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या बोनसचा फायदा 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत असलेल्याच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 2022-23 या वर्षात किमान सहा महिने सतत ड्युटी केली आहे. एडहॉक बेसवर नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी सलग सहा महिन्यांची सर्विस केलेली असावी, त्यांच्या सर्विसमध्ये कोणताही खंड असू नये, अशी अटकी घालण्यात आलेली आहे.  

मोदी सरकारकडून बोनस जाहीर 

पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (अॅड-हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Diwali Bonus 2023 : मोठी बातमी! मोदी सरकारची दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारीSanjay Raut Mumbai : हा निर्लज्जपणा.. फोडाफोडीची भूक भागत नाही, राऊतांची राष्ट्रवादीवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 08 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सBaba Siddique Murder case : बाबा सिद्दिकींच्या हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून चार्जशीट दाखल, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
Embed widget