एक्स्प्लोर

5 स्टार्टअप अयशस्वी, बँकेने कर्ज दिले नाही, तरीही हार मानली नाही,  आज उभारली हजारो कोटींची कंपनी 

अमन गुप्ता यांचा जन्म दिल्लीत 1982 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले.

Business News : जर कोणाला आयुष्यात काही करायचे असेल तर लाखो अडथळ्यांचा सामना करूनही ते यश मिळवतो. अनेक वेळा अपयशी होऊनही यशाची शिखरे गाठणाऱ्या अनेकांच्या यशोगाथा आपण ऐकल्या आहेत. अशीच एक यशोगाथा म्हणजे बोट (boAt) कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांची. ज्यांना चांगला अभ्यास करूनही अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले.

अमन गुप्ता यांचा जन्म दिल्लीत 1982 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सीएचे शिक्षण पूर्ण केले. अमन गुप्ता यांनी सीएची परीक्षा दिली तेव्हा ही परीक्षा उत्तीर्ण होणारे ते सर्वात तरुण सीए होते.

लहानपणापासूनच व्यापारी होण्याचे स्वप्न 

अमन गुप्ता यांचा जन्म 1982 मध्ये दिल्लीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सीएचे शिक्षण पूर्ण केले. अमन गुप्ता यांनी सीएची परीक्षा दिली तेव्हा ही परीक्षा उत्तीर्ण होणारे ते सर्वात तरुण सीए होते. त्यानंतर अमेरिकेत जाऊन एमबीए पूर्ण केले.
अमनच्या वडिलांची इच्छा होती की त्याने चार्टर्ड अकाउंटंट होऊन या क्षेत्रात काम करावे, पण अमनला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. सुरुवातीला वडिलांचा सल्ला मानून त्यांनी सिटी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम केले.

सिटी बँकेत काम केल्यानंतर त्यांनी Advanced Telemedia Private Limited ची स्थापना केली. 2005 ते मार्च 2010 पर्यंत त्यांनी या कंपनीत सीईओ पद भूषवले. बोट बसवण्यापूर्वी अमनच्या पाच व्यवसायांना टाळे लागले होते. एक वेळ अशी आली की त्याला बँकेकडून कर्जही मिळाले नाही. यानंतरही त्याने आपली स्वप्ने सोडली नाहीत. 2016 मध्ये अमन गुप्ता यांनी समीर मेहता यांच्यासोबत बोटची स्थापना केली. लाइफस्टाइल कंपन्यांमध्ये बोटचा समावेश होतो. ज्यांचे मूल्य आज सुमारे 11 हजार कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीची उत्पादने तरुणांना खूप आकर्षित करत आहेत. फॅशनेबल ऑडिओ उत्पादनांनी अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांना मागे टाकले आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget