एक्स्प्लोर

2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळणार? या योजनेचा आर्थिक लाभ वाढण्याची शक्यता 

Budget 2024: 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशाची अन्नसुरक्षा वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्राला मोठी चालना देण्याचे उद्दिष्ट असण्याची शक्यता आहे. तसेच कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजनांमधील आर्थिक लाभात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सरकार वाढ करण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 

पंतप्रधान किसान सन्मान निधीत किती वाढ होणार?

दरम्यान, याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. या निधीत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जातेय.  या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याचे बोलले जात आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टम (DBT) अंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 2.8 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आल्याने ही योजना खूप यशस्वी ठरली आहे. एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम 9,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, तर महिला सक्षमीकरणाच्या सरकारच्या धोरणानुसार महिला शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम 12,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

 कृषी क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद वाढणार

दरम्यान, अर्थसंकल्पातील तूट लक्षात घेऊन नेमके आकडे ठरवण्याचे काम सुरू आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अंतरिम अर्थसंकल्पात हा खर्च वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना खत अनुदान देण्यासाठी अतिरिक्त 1.8 लाख कोटी रुपये राखून ठेवले जाण्याची अपेक्षा आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी 2023-24 मध्ये 23 हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील सुमारे 86 टक्के लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि नवीन शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) ची निर्मिती यासारख्या योजनांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. कारण हवामान बदलामुळं पिकांना अधिक धोका निर्माण होत आहे. ही  योजना शेतकर्‍यांचे संरक्षण करण्यास मदत करते. FPOs लहान आणि मध्यम शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देतात, यावर देखील अंतरिम बजेटमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर विविध कर्ज योजना यावर देखील लक्ष देण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget