एक्स्प्लोर

आठवड्यात मिळतील बम्पर रिटर्न्स, फक्त 'या' 9 शेअर्सवर ठेवा नजर; जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस किती?

सध्या अनेक असे शेअर्स आहेत, जे शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स देऊ शकतात. अशाच नऊ शेअर्सची नावे जाणून घेऊ या..

मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सध्याची स्थिती पाहून अनेक गुंतवणूकदार योग्य शेअरच्या शोधात आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात तशी चांगली राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी चांगले रिटर्न्स देणाऱ्या काही स्टॉक्सची निवड केली आहे. आठवड्याभरात हे शेअर्स चांगला परतावा देण्याची शक्यता आहे. 

याच पार्श्वभूमीवर हे शेअर्स नेमके कोणते आहेत. गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी टार्गेट काय असायला हवे. जास्त तोटा होऊ नये म्हणून स्टॉप लॉस किती ठेवायला हवा, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या...

आठवड्याभरासाखी कोणते शेअर्स खरेदी करावेत  

1. राकेश बंसल यांनी सूचवलेले स्टॉक्स  

Macrotech Developers - खरेदी करा 

टार्गेट (Target) - 1268/1275
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1205

Axis Bank - खरेदी करा

टार्गेट (Target) - 1280/1290/1300
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1177

2. कुणाल सरावगी यांनी सूचवलेले स्टॉक्स 

Tata Comm - खरेदी करा

टार्गेट (Target) - 2099/2140
स्टॉप लॉस (Stop Loss) - 2025

Jubilant Food - खरेदी करा

टार्गेट (Target) - 690/700
स्टॉप लॉस (Stop Loss) - 666

3. मेहुल कोठारी यांनी सूचवलेले स्टॉक्स 

Nazara Tech - खरेदी करा

टार्गेट (Target) - 1110
स्टॉप लॉस (Stop Loss) - 990

Dwarikesh Sugar - खरेदी करा

टार्गेट (Target) - 77
स्टॉप लॉस (Stop Loss) - 69.5

4. सुमीत बगडिया यांनी सूचवलेले स्टॉक्स 

SBI - खरेदी करा

टार्गेट (Target) - 810/820
स्टॉप लॉस (Stop Loss) - 775

5. संदीप जैन यांनी कोणते स्टॉक्स सूचवले

JK Tyre - खरेदी करा

टार्गेट (Target) - 470/480
स्टॉप लॉस (Stop Loss)- NA

VST Ind - खरेदी करा

टार्गेट (Target) - 4450/4510 
स्टॉप लॉस (Stop Loss)- NA

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

15000 चे झाले 32000 ! थेट पैसे दुप्पट, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO मुळे हजारो गुंतवणूकदार श्रीमंत

पैसे ठेवा तयार! लवकरच येणार स्विगाचा मोठा आयपीओ, पैसे कमवण्याची जबरदस्त संधी

रिटायरमेंटचं प्लॅनिंग करताना 'या' पाच चुका कधीच करू नका, अन्यथा म्हातारपणी होऊ शकते आर्थिक अडचण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget