एक्स्प्लोर

Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके पैसे!

Milk Price Hike News in Marathi : लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरु असतानाच दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Milk Price Hike News in Marathi : लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरु असतानाच दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. अमूल दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ जाहीर केल्याचं सांगितलं. प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती दिली. आजपासून अमूल दूध खरेदी दोन रुपयांनी महाग होणार आहे. अमूलच्या नवीन किमतींनुसार, अमूल गोल्ड 500 मिली लिटरमागे 2 रुपयांनी वाढून ३३ रुपये झालं आहे. सोमवारपासून या किंमती लागू होणार आहेत.

GCMMF ने आज जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, एकूणच ऑपरेशन आणि दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. "किमती वाढल्याने अमूलच्या तिन्ही प्रमुख दुधाच्या प्रकारांवर परिणाम होईल. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल याच्या किंमतीत वाढ कऱण्यात आली आहे. " असे GCMMF ने म्हटले आहे.

अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल या दूधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आता अमूल गोल्डची किंमत 66 रुपये/लीटर इतकी झाली आहे. याधी अमूल गोल्डची किंमत 64 रुपये/लीटर इतकी होती. अमूल टी स्पेशलची किंमत 62 रुपयांवरुन 64 रुपये प्रति लीटर झाली आहे.  एवढंच नाही तर अमूल शक्तीचा भाव 60 रुपयांवरून 62 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढणार असून, दह्याचे दरही वाढले आहेत. दरम्यान, फेब्रुवारी 2023 पासून दुधाच्या किंमतीमध्ये कोणताही वाढ कऱण्यात आलेली नव्हती. पण दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दुधाच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे GCMMF ने सांगितले.


Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके पैसे! 

प्रति लिटर दोन रुपयांची वाढ म्हणजे एमआरपीमध्ये 3-4 टक्के वाढ होते, जी सरासरी अन्नधान्य महागाईपेक्षा खूपच कमी आहे. फेब्रुवारी 2023 पासून अमूलने प्रमुख बाजारपेठांमध्ये दुधाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही, असे जीसीएमएमएफने म्हटले आहे. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ केल्याचा दावा अमूलने केला आहे. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दरात सरासरी 6 ते 8 टक्क्यांनी वाढ केली होती. अमूलच्या धोरणानुसार, ग्राहकांनी भरलेल्या 1 रुपयांपैकी 80 पैसे दूध उत्पादकाला जातात.

भारतात दुधाचे दर का वाढतात? 
दुधाचे दर वाढण्याचे प्राथमिक कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ. जागतिक दुधाच्या उत्पादनाच्या 22% पेक्षा जास्त असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
Milk Rate Hike : नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार?
नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, नंदिनी दूध 2022 नंतर 20 रुपयांनी महागलं
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget