एक्स्प्लोर

गौतम अदानींची आता ऑनलाईन ट्रव्हल बिझनेसमध्ये एन्ट्री, Cleartrip मध्ये खरेदी केली भागिदारी

Adani Buys Stake in Cleartrip : देशभरातील अनेक विमानतळांचे व्यवस्थापन हाती असलेल्या अदानी समूहाने आता क्लिअरट्रिपची हिस्सेदारी खरेदी केली आहे.

Adani Buys Stake in Cleartrip  : देशातील अनेक विमानतळांचे व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर आता अदानी उद्योग समूह ऑनलाईन ट्रव्हल क्षेत्रात उतरला आहे. गौतम अदानी यांनी online travel aggregator (OTA) कंपनी Cleartrip Private Limited मध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. या डीलबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आली नाही. पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत  हिस्सेदारी खरेदीची ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. क्रिअरट्रिप ही कंपनी फ्लिपकार्टच्या मालकीची आहे. 

कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर विमानाच्या मार्गे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. क्रिअरट्रिप या कंपनीचे अधिग्रहण फ्लिपकार्टने या आधीच केलं आहे. फ्लिपकार्टने ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर या कंपनीच्या एअरलाईन्स आरक्षणामध्ये तब्बल दहा पटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आता अदानी समूहाने या कंपनीच्या काही प्रमाणातील हिस्स्यांची खरेदी केल्यानंतर या कंपनीच्या व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रिअरट्रिप हा भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रव्हल ब्रॅन्ड आहे. 

या व्यवहारासंबंधी अदानी समूहाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, फ्लिपकार्टसोबत आमचं संबंध अधिक व्यापक होऊन ते आता डेटा केंद्र, पूर्ती केंद्र आणि हवाई प्रवास यासोबत अनेक क्षेत्रात वाढत आहे. एका स्वदेशी कंपनीसोबत भागिदारी केल्यानंतर त्याचा फायदा देशातील युवकांना होणार असून त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नामध्ये हे एक छोटसं योगदान आहे. 

यूजर फ्रेन्डली आणि तंत्रज्ञानाचा सोपस्कर वापर यामुळे क्लिअरट्रिप हे अल्पावधीत प्रसिद्ध पावलं आहे. या माध्यमातून विमानांचे आरक्षण अगदी सुलभ पद्धतीने होत असल्याने याच्या वापराला प्राधान्य दिलं जातं. क्लिअरट्रिपची मालकी आता फ्लिपकार्टकडे असून त्यामध्ये अदानी समूहाने अल्पसा हिस्सा खरेदी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अदानी समूह देशातील विविध उद्योग क्षेत्रांमध्ये उतरत असल्याचं दिसून येतं. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Embed widget