एक्स्प्लोर

Adani Group : अदानी समुहात नवीन 13 हजार नोकऱ्या निर्माण होणार, 'या' क्षेत्रावर अदानी ग्रुपचा भर

अदानी समुहात नवीन 13 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. अदानी सूनह सध्या सौर ऊर्जा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे.

Adani Group : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रातील आपली पकड आणखी मजबूत करण्याचा विचार करत आहे. अदानी समूह सौरऊर्जा क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. एका अहवालानुसार, कंपनी सौर उत्पादन क्षमता 10 GW पर्यंत वाढवण्यावर काम करत आहे. सध्या कंपनीची क्षमता 4 GW एवढी आहे. नवीन सौरऊर्जा क्षमतेमुळं 13 हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अदानी समूहाने अलीकडेच विदेशी बँका आणि वित्त कंपन्यांकडून 394 दशलक्ष अमेरिकनं डॉलर जमा केले आहेत. तर अदानी समूहाकडे तीन हजार मेगावॅटची ऑर्डर बुक आहे. हा आदेश 15 महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. भारताने मार्च 2014 मधील सौर ऊर्जा उत्पादन 2.63 GW वरून जुलै 2023 मध्ये 71.10 GW पर्यंत वाढवले ​​आहे. अशा परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम आणखी मजबूत करण्याची गरज आहे. सरकारने PLI योजना आणि इतर अनेक प्रोत्साहन योजनांद्वारे अदानी समूहासारख्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन दिले आहे.

दरवर्षी पाच गिगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची योजना

अदानी सोलर एनर्जीमध्ये, अदानी समूह दरवर्षी 5 GW ने क्षमता वाढवण्यावर भर देईल. 2030 पर्यंत या क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादन कंपनी बनण्याची अदानी समूहाची योजना आहे. 2016 मध्ये अदानी सोलरने 1.2 GW ऊर्जा निर्मिती सुरू केले. सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत कंपनीने तिप्पट क्षमता वाढवली आहे.

13 हजारांहून अधिक नोकऱ्या मिळण्याची शक्यता

2030 पर्यंत देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टम उत्पादन क्षमता बनण्याची अदानी समूहाची योजना आहे. अशा परिस्थितीत, कंपनी 2027 पर्यंत गुजरातमधील मुंद्रा येथे 10 GW क्षमतेसह जगातील पहिली एकात्मिक आणि सर्वसमावेशक उत्पादन परिसंस्था तयार करत आहे. त्यामुळे 13 हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अदानी समूहाला अलीकडेच ड्यूश बँक आणि बार्कलेजकडून 394 दशलक्ष डॉलर मिळाले आहे. आता जरी ग्रुप मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल बसवणार आहे. पण याआधी 2015 मध्ये अदानी सोलर या ग्रुपची स्थापना केली होती. वर्षभरानंतर त्याचे उत्पादन सुरू झाले.

महत्त्वाच्या बातम्या:

George Soros : ओळख लपवून जगले... हमाली आणि वेटरचं काम केलं, अदानी समूहावरील आरोपाशी संबंध असलेले अब्जाधीश जॉर्ज सोरोस नेमके कोण? 

महत्त्वाच्या बातम्या

PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget