Vivo Mobile Phones

Vivo Mobile Phones

हा BBK इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा सब ब्रँड आहे. याची स्थापना 2009 साली झाली. कमी किंमतीच्या आणि मध्यम श्रेणीच्या अँड्रॉइड फोनसह या चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने भारतीय बाजारपेठेत अलिकडेच प्रवेश केला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 SoC , 4500mAh बॅटरी, डायमंड आकाराच्या कॅमेरा मॉड्यूलच्या मागील बाजूस क्वॉड कॅमेरे या प्रकारच्या वैशिष्ट्यांसह हा फोन उपलब्ध आहे. याची किंमत अंदाजे 20,000 रुपये आहे.