
Samsung Mobile Phones
ही दक्षिण कोरियातील विविध वस्तू आणि सेवा पुरवठा करणारी मोठी कंपनी आहे. त्यात अॅटोमेटीव्ह, मेडिकल साहित्य, जहाजे आणि केमिकल्सचा समावेश होतो. 1969 साली सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री को.लि. ही कंपनी चालू केली. 1992 साली सॅमसंगने मोबाईल फोन व्यवस्था विकसित केली आणि 2013 साली Galaxy S4 हे मॉडेल लॉंच केले. लवकरच सॅमसंग भारतात त्यांचे Galaxy Note Ultra हे मॉडेल लॉंच करणार आहे. यात 4500mAh बॅटरी, 256GB स्टोरेज आणि जवळपास 1TB एक्स्पांडेबल मेमरी अशी वैशिष्ट्ये असतील. याची किंमत 1,04,999 रुपये इतकी आहे. कंपनीने त्यांचा मध्यम श्रेणीतील M31 हा फोन भारतात लॉच केला आहे.
TV
Appliances
Accessories
































