Realme Mobile Phones

Realme Mobile Phones

ही BBK या चीनच्या कंपनीची उपकंपनी आहे. याचे लक्षगट हे खासकरून तरुण वयोगटातील लोक आहेत तसेच याचे बजेटही 20,000 रुपये इतके आहे. या कंपनीचा अलिकडील फोन म्हणजे C12. याचे वैशिष्ट्य म्हणजे 2.3 GHzऑक्टा-कोअर मिडिया टेक हेलिओ P35(MT6765) प्रोसेसर आणि 3 GB RAM. तसेच यात 32 GB इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. याला मागील बाजूस 13 MP+2 MP+ 2 MP तर समोरील बाजूस 5 MP कॅमेराची सोय आहे.