
Philips Mobile Phones
अॅमस्टरडॅम स्थित या डच बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना 1891 साली झाली. या कंपनीकडे आरोग्य आणि कल्याण, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश असणारा एक वैविध्यपूर्ण पोर्टपोलिओ आहे. या कंपनीने 5.50 इंचाचा टचस्क्रीन व 1080 पिक्सेल रिझोलुशन असणारा फोन लॉंच केला असला तरी अजून तो भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. सध्या फिलिप्स केवळ फिचर फोनची विक्री करत आहे.
TV
Appliances
Accessories























