
Oppo Mobile Phones
2004 साली लॉंच झालेला हा ब्रँड चीनच्या BBK या कंपनीची उपकंपनी आहे. हा ब्रँड स्मार्टफोन, ऑडिओ डिवायसेस, DVD प्लेअर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. नुकतंच या कंपनीने Oppo K7 5G हा फोन लॉंच केला आहे जो सध्या केवळ चीनमध्येच उपलब्ध आहे.
TV
Appliances
Accessories
































