
OnePlus Mobile Phones
चीनच्या BBK या कंपनीची उपकंपनी असलेल्या या कंपनीची स्थापना 16 डिसेंबर 2013 साली झाली. 21 जुलै 2020 रोजी या कंपनीने त्यांचा OnePlus Nord हा फोन युरोप आणि भारतीय बाजारपेठेत आणला. या फोनमध्ये 2.4GHz ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आणि 12 GB RAM आहे. यात 256GB इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. याच्या मागील बाजूला 48MP+8MP+5MP+2MP प्रायमरी कॅमेरा तर पुढच्या बाजूला 32 MP चा कॅमेरा उपलब्ध आहे.
TV
Appliances
Accessories
































