Nokia Mobile Phones

Nokia Mobile Phones

नोकिया कॉर्पोरेशन या फिनीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशन कंपनीची स्थापना 1865 साली एक पेपर मीलच्या स्वरूपात झाली होती. नोकियाने त्यांचा पहिला GSM मोबाईल 1991 साली लॉंच केला आणि अल्पावधितच त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. स्मार्टफोन उत्पादन सुरू करण्यासाठी नोकियाने 2011 साली मायक्रोसॉफ्टशी भागिदारी केली. अलिकडे नोकियाने त्यांचा 5G फोन Nokia 8.3 बाजारात आणला आहे. त्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G मोड्यूलरचा वापर करण्यात आला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे ZEISS सिनेमॅटिक इफेक्टसह असलेला क्वॉड कॅमेरा सेटअप. त्यामुळे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ता अप्रतिम मिळते.