
Motorola Mobile Phones
ही 1928 साली स्थापन झालेली अमेरिकन मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे. या कंपनीचा वायरलेस टेलिफोन हॅंडसेट हा मोबाईल क्षेत्रातील पायोनिअर समजला जातो. 1973 साली याच कंपनीच्या जॉन मिशेल आणि मार्टिन कुपर या इंजिनीअर्सनी हॅंडहेल्ड सेल्यूलर कॉलचे प्रात्यक्षिक दाखवले होते. 2011 साली या कंपनीची मोटोरोला मोबीलिटी आणि मोटोरोला सोल्यूशन या दोन कंपनीत विभाजन झाले. मोटोरोला मोबीलिटी ही कंपनी 2012 गुगल या कंपनीने विकत घेतली आणि 2014 साली हॉंगकॉंगच्या Lenova कंपनीला विकली. मोटोरोलाने त्यांचा Motorola Razr हा फोल्डेबल स्मार्टफोन या वर्षी भारतात आणला आहे.
TV
Appliances
Accessories
































